• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

England Test Squad: कुचकामी ठरला म्हणून ज्या खेळाडूला संघातून काढलं, तो घेणार बेन स्टोक्सची जागा

August 6, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंड संघाने कसोटी फॉर्मेटमध्ये कात टाकली असून जो रूटच्या नेतृत्वात नव्या पर्वाला सुरूवात होणार आहे. बेन स्टोक्स निवृत्ती घेतल्यानंतर आणि ब्रँडन मॅक्कलमला पदावरून काढल्यानंतर इंग्लंडने नव्याने संघ बांधला आहे. मागच्या चार वर्षांपासून बेन स्टोक्स आणि ब्रँडन मॅक्कलमच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंड संघ बेजबॉल पॅटर्न क्रिकेट खेळत होता. मात्र आता या दोघांच्या गैरहजेरीत इंग्लंड संघ पहिल्यांदाच मैदानात उतरणार […]

Filed Under: cricket

एक नाही सात पिढ्या बसून खातील, दारूच्या दुकानातून होते लाखोंची कमाई, 1 कोटी तर..

August 6, 2026 by admin Leave a Comment

दारूच्या एका दुकानात इतकी जास्त कमाई होते की, सात पिढ्या बसून खातील, असे आपण कायमच ऐकले असेल. पण हे खरे आहे का? असा प्रश्न अनेकांना पडतो. कारण दारूच्या दुकान मालकाची कमाई खूप जास्त असते. दारूच्या दुकानाच्या माध्यमातून खूप जास्त कमी होते, असा समज सर्वांचाच आहे. दारूचे दुकान उघडण्याच्या अगोदरच मोठी गर्दी मद्यप्रेमींची असते. दारूच्या एका […]

Filed Under: Latest News

लग्न नव्हे तर या कारणासाठी दीपिकाचं इस्लाममध्ये धर्मांतर; सहअभिनेत्रीकडून मोठा खुलासा

August 6, 2026 by admin Leave a Comment

‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्करने शोएब इब्राहिमशी लग्न करण्यासाठी धर्मांतर केल्याचं म्हटलं जातं. शोएबशी निकाह करण्यासाठी तिने इस्लाम धर्म स्वीकारून स्वत:चं नाव फातिमा इब्राहिम असं ठेवल्याचं बोललं गेलं. यावर आता सहकलाकार जयती भाटिया यांनी मोठा खुलासा केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जयती याविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या. खुद्द दीपिकाने मला […]

Filed Under: entertainment

अंतिम संस्काराचा व्हिडीओ पाठवून द्या… 5100 रुपये पाठवले, तिन्ही मुली निघाल्या निर्दयी; तडपून तडपून वडील गेले

August 6, 2026 by admin Leave a Comment

ज्या मुलींना लहानाचे मोठे केले, शिक्षण देऊन स्वावलंबी बनवले आणि त्यांच्या प्रत्येक स्वप्नासाठी आयुष्यभर मेहनत घेतली, त्याच मुलींना वडिलांच्या अखेरच्या क्षणी भेटण्यासाठी वेळ मिळाला नाही. हरियाणातील सोनीपत येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने समाजमन हेलावून टाकले असून, वृद्ध पालकांचे वाढते एकाकीपण आणि बदलते कौटुंबिक संबंध यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. सोनीपतच्या वेस्ट रामनगर परिसरातील […]

Filed Under: india

‘या’ आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करून बद्धकोष्ठतेपासून मिळवा आराम

August 6, 2026 by admin Leave a Comment

आजकाल अनेक लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. बद्धकोष्ठता म्हणजे शौचास त्रास होणे. कमी फायबरयुक्त आहार, पुरेसे पाणी न पिणे, जास्त वेळ बसून राहणे आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे हा त्रास होऊ शकतो. बरेच लोकं याकडे एक किरकोळ समस्या म्हणून दुर्लक्ष करतात, परंतु दीर्घकाळ बद्धकोष्ठतेचा त्रास होत असताना आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे . योग्य […]

Filed Under: lifestyle

विधिमंडळ स्तरावर शिंदेकडे बहुमत होतं, मात्र… कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादाने डाव पलटणार?

August 6, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना नेमकी कुणाची, याचा फैसला कधी होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या वादावर आज पुन्हा न्यायालयात सुनावणी होत आहे. दोन्ही गटांकडून आपापली बाजू मांडली जात असून, आजच्या युक्तिवादाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सुनावणीदरम्यान उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवादाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी विधिमंडळातील […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 431
  • Page 432
  • Page 433
  • Page 434
  • Page 435
  • Interim pages omitted …
  • Page 526
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in