कोल्हापूरचे ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी राज्यपाल आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील उर्फ डॉ. डी. वाय. पाटील यांचे 4 ऑगस्ट 2026 रोजी निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. आज त्यांच्यावर थोड्याच वेळात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून डॉ. पाटील […]
Archives for August 2026
हिरो विडाचा नवीन धमाका, फिक्स्ड बॅटरीसह बाजारात आला ‘हा’ स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर
‘VX2 Go FB’ या स्कूटरची बॅटरी बाहेर न काढता थेट प्लगच्या माध्यमातून सहज चार्ज करता येऊ शकते. ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आणि सुविधेसाठी यामध्ये अनेक अत्याधुनिक डिजिटल फीचर्स, दमदार मोटर आणि मजबूत डिझाईन देण्यात आले आहे, ज्यामुळे दैनंदिन प्रवासासाठी कमी खर्चात हा एक उत्तम आणि विश्वासार्ह पर्याय ठरू शकतो. Hero MotoCorp चा इलेक्ट्रिक ब्रँड Vida ने नवीन […]
Ramayana : ‘रामायण’च्या कॉस्च्युमवरून सोशल मीडियावर रणकंदन, सीतेपासून कैकेयीच्या पोशाखापर्यंत वाद; डिझायनर्सनी चोख सुनावलं
Ramayana: ‘रामायण’ या बहुचर्चित, बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यावर त्याचे भव्य व्हिज्युअल्स आणि स्टारकास्टची जोरदार चर्चा झाली. नितेश तिवारी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव झाला. मात्र त्यासोबतच या ट्रेलरवर थोडी टीकाही झालीच. कारण चित्रपटाती काही दृश्यांमुळे नव्याच वादालाही तोंड फुटले आहे. विशेषतः या चित्रपटात सीचेच्या भूमिकेत असलेली साई पल्लवीच्या आणि लारा […]
Telegram App: टेलिग्राम मेसेजिंग ॲपची झाली वापसी, पण तरीही यूजर्सला भेडसावतेय एक समस्या
टेलिग्राम मेसेजिंग ॲप परत आले आहे. ते आता ॲप स्टोअरवर पुन्हा उपलब्ध झाले आहे. भारत सरकारने जूनमध्ये आदेश जारी केले होते, ज्यानंतर हे ॲप ॲप स्टोअर आणि प्ले स्टोअरवरून तात्पुरते काढून टाकण्यात आले होते. हे ॲप 23 जून रोजी लिस्टिंग करण्यात आले आणि हळूहळू सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले, आणि आता ते सर्व वापरकर्त्यांसाठी […]
प्रसव वेदनेने जीव कंठाशी! रस्त्यातील खड्ड्यांनी केला घात, भिवंडीत महिलेसोबत घडलं असं काही की…
राज्यातील अनेक भागातील रस्त्यांची दुरावस्था सध्या चर्चेचा विषय बनलेली आहे. अशातच भिवंडी शहरातील खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांचे हाल होत असतानाच प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रसूती वेदना सुरू झालेल्या गर्भवती महिलेला रुग्णालयात नेत असताना रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे प्रवास लांबला आणि अखेर कल्याण नाका परिसरात रिक्षामध्येच महिलेची प्रसूती झाली. सुदैवाने आई आणि नवजात बाळाची […]
ऑटो सेक्टरचा धुमाकूळ! जुलै महिन्यात पॅसेंजर वाहनांच्या घाऊक विक्रीत 34 टक्क्यांची प्रचंड वाढ; ‘एचएसबीसी’चा सकारात्मक अहवाल
वाहन उद्योगात प्रगत फिचर्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने भारतीय ग्राहकांमध्ये नवी क्रेझ पाहायला मिळत आहे. जुलै महिन्यात पॅसेंजर गाड्यांसोबतच टू-व्हीलर आणि ट्रॅक्टरच्या मागणीतही प्रचंड तेजी आली आहे. पुरवठा साखळीतील (Supply Chain) तांत्रिक सुधारणांमुळे कंपन्यांना हा विक्रीचा मोठा टप्पा गाठणे शक्य झाले असून बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे. जुलै महिना भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी खूप उत्साहवर्धक होता, […]