एमजीची ही नवीन हायब्रिड एसयूव्ही चीनमधील लोकप्रिय ‘वुलिंग स्टारलाइट 560’ वर आधारित असण्याची शक्यता आहे. यामध्ये लक्झरी कारसारखे प्रगत इन्फोटेनमेंट सिस्टम, आधुनिक सेफ्टी सेन्सर्स आणि इंटेलिजंट ड्रायव्हिंग मोड्स देण्यात आले आहेत. भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात इलेक्ट्रिक आणि पेट्रोल इंजिनच्या तांत्रिक फ्युजनसह ही कार रेंजचे सर्व टेन्शन संपवण्यासाठी सज्ज झाली आहे. JSW MG Motor India या महिन्यात […]
Archives for August 2026
Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर नवऱ्यापासून राहतेय वेगळं; खरं कारण आलं समोर
सेलिब्रिटी जोडप्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा काही नवीन नाहीत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री उर्मिला कानेटकर आणि आदिनाथ कोठारे यांनी विभक्त झाल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर आता मराठी चित्रपटसृष्टीतील आणखी एका सेलिब्रिटी जोडपं गेल्या दीड वर्षापासून वेगळं राहत असल्याची माहिती समोर आली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्री अमृता खानविलकर आणि तिचा पती हिमांशू मल्होत्रा गेल्या काही काळापासून […]
बिअर की व्होडका, कोणते मद्य शरीरासाठी सुरक्षित; किती मद्य प्यावे? वाचा A टू Z
Alcohol Consumption : आजकाल मद्यपानाची सवय तरुण-तरुणींमध्ये चांगलीच वाढत आहे. वेगवेगळ्या प्रकारची मद्ये पिऊन बघणे हे लोकांच्या डोक्यातील वेगळेच फॅड आहे. परंतु मद्यपानाची सवय असेल तर यकृत खराब होऊन मृत्यू होण्याचा धोका असतो. दरम्यान, मद्यापान करताना काय काळजी घ्यावी? मद्यपानाचे प्रमाण काय असावे? या नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या… बीअर पिणे सुरक्षित […]
weather forecast : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस, आयएमडीचा मोठा इशारा
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे, समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवस पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, […]
MPSC Exam : MPSC चा 5707 जागांसाठी तडकाफडकी मोठा निर्णय, आता संयुक्त पूर्व परीक्षा…लाखो विद्यार्थ्यांना थेट फायदा!
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. एकूण 5707 पदांसाठी ही पूर्व परीक्षा होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) अर्ज भरण्यास ही मुदतवाढ दिली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ५ ऑगस्टवरून १० ऑगस्ट २०२६ करण्यात आली आहे. १० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. […]
सगळ्याची सुरुवात फक्त एका फोटोमुळे, प्रकरण इतकं वाढलं की..; सोहैलच्या घटस्फोटाबाबत सलमानचा मोठा खुलासा
प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘अलायन्स’ हा शो सध्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या शोचा ग्रँड फिनाले जवळ आला असताना बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात सलमान खानने त्यात एण्ट्री घेतली. भाऊ सोहैल खानला पाठिंबा देण्यासाठी तो या शोमध्ये पोहोचला होता. यावेळी खान भावंडांमध्ये अत्यंत भावनिक संवाद झाला. या शोमध्ये सोहैलची पूर्व पत्नी सीमा सजदेहसुद्धा सहभागी झाली होती. […]