केंद्र सरकार आपले महत्त्वाकांशी मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणि महिला आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयक पुन्हा एकदा संसदेत मांडण्याच्या तयारीत आहे. या दोन्ही विधेयकांसाठी केंद्र संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या तयारील असल्याची माहिती समोर आली आहे. सध्याचे पावसाळी अधिवेशन 13 ऑगस्टला संपणार आहे, मात्र या अधिवेशनानंतर काही दिवसांनी विशेष अधिवेशन बोलवले जाण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून […]
Archives for August 2026
Malaika Arora Video : घरात नवी कार आणली, पण मलायकाचा अवतार पाहून नेटकऱ्यांनी घेतली शाळा
अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora ) नेहमी चर्चेत असते. कधी तिच्या गाण्यांमुळे तर कधी तिच्या फोटोज, व्हिडीओजमुळे… नुकतीच मलायकाने एक चमचमती, आलिशना, नवीकोरी कार विकत घेतली. सोशल मीडियावर तिच्या कारचा व्हिजडीोही समोर आला असून अनेकांनी तिचं अभिनंदन केलं. नवी कार रस्त्यावर चालवून पाहण्यापूर्वी मलायकाने मनोभावे कारची पूजा केली, मात्र तिच्या या व्हिडीओनंतर संमिश्र प्रतिक्रिया येत […]
Mark Zuckerberg : माफी मागा, नाकच दाबलं… तीन दिवसांचा अल्टिमेटम, झुकरबर्ग प्रचंड अडचणीत, संसदीय समितीचा गंभीर इशारा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ फेसबुकवरून हटवणं मार्क झुकरबर्ग यांच्या चांगलंच अंगलट येणार आहे. संसदीय समितीने या प्रकरणात अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. दूरसंचार आणि आयटी संसदीय समितीने सेफ हार्बर क्लॉज हटवण्याचा इशारा दिला आहे. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना संसदीय समितीने तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या तीन दिवसात माफी मागायला सांगितली आहे. नाही […]
‘या’ आरोग्यदायी पेयांनी तुमच्या दिवसाची करा सुरूवात, दिवसभर राहाल उत्साही
तुमच्या दिवसाची सुरुवात तुम्ही आरोग्यदायी पदार्थांचे व पेयांचे सेवन करून केल्याने त्याचा परिणाम दिवसभरातील तुमच्या ऊर्जेवर आणि आरोग्यावर होत असतो. रात्रीच्या झोपेनंतर तुमच्या शरीराला पाणी आणि आवश्यक पोषक तत्वांची गरज असते. आरोग्यदायी पेयं तुम्हाला हायड्रेटेड ठेवण्यास आणि दिवसाची चांगली सुरुवात करण्यास मदत करू शकतात. कारण या आरोग्यदायी पेयांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि इतर आवश्यक पोषक […]
सोनाक्षी सिन्हा-अनुष्का शर्मा यांच्यात बिनसलं? अनफॉलो केल्याने चर्चेला उधाण; नेमकं कारण काय?
Sonakshi Sinha And Anushka Sharma : बॉलिवुडमध्ये नेहमीच काहीतरी घडत असता. या क्षेत्रातील अभिनेता-अभिनेत्रींची प्रेमकरणं तर नेहमीच चर्चेत असतात. कोणता अभिनेता कोणाला डेट करतोय? कोणत्या अभिनेत्रीचे करिअर धोक्यात आले आहे, याबाबतही नेहमीच गॉसिप सुरू असते. विशेष म्हणजे आजकाल आपल्या आवडत्या कलाकारच्या सोशल मीडियावर नेमकं काय चाललंय? याकडेही चांहत्यांचे खास लक्ष असते. दरम्यान, सोनाक्षी सिन्हा आता […]
टी20 लीग स्पर्धा आहे की मस्करी..! चार दिवसात पाकिस्तानी खेळाडू दोन संघाकडून खेळला, झालं असं..
जगभरात विविध क्रिकेट बोर्डांच्या टी20 लीग स्पर्धा सुरू आहेत. त्यामुळे टी20 लीग स्पर्धांचा भडिमार झाला आहे. पण आयपीएल स्पर्धेची सर कोणत्याच स्पर्धांना नाही. त्यातल्या त्यात एक दोन लीग स्पर्धांनी प्रतिष्ठा मिळवली आहे. या व्यतिरिक्त इतर लीग स्पर्धा डब्ब्यात गेल्यात असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. इतकंच काय तर अनेक लीग स्पर्धांना वादाची किनारही लाभली आहे. […]