• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आयपीएल स्पर्धेतील महागडा खेळाडू असलेल्या ऋषभ पंतने भरला इतका टॅक्स, जाणून घ्या

August 5, 2026 by admin Leave a Comment


विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात चांगल्या कामगिरीसाठी त्याने तयारीही सुरू केली आहे. पण असं असताना टॅक्सबाबत एक बातमी समोर आली आहे. उत्तराखंडमध्ये सर्वाधिक टॅक्स भरणारा नागरिक ठरला आहे. (Photo: PTI)

आर्थिक वर्ष 2025-2026 मध्ये ऋषभ पंत उत्तराखंडमध्ये सर्वाधिक टॅक्स भरणारा खेळाडू ठरला आहे. त्याने या आर्थिक वर्षात 23.84 कोटी रुपये टॅक्स भरला आहे.(Photo: PTI)

ऋषभ पंतने सलग दुसऱ्या वर्षी इतक्या कोटींचा टॅक्स उत्तराखंडमध्ये भरला आहे. मागच्या आर्थिक वर्षातही सर्वाधिक टॅक्स भरणारा नागरिक ठरला होता. (Photo: PTI)

ऋषभ पंतची एकूण संपत्ती 150 कोटींच्या घरात आहे. क्रिकेट हा त्याच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहेत. त्याला बीसीसीआय आणि आयपीएलमधून भरीव पगार मिळतो. इतकंच काय तर अनेक नामांकित ब्रँड्सचा चेहराही आहे. (Photo: PTI)

रोहित शर्माने आर्थिक वर्षात 14 ते 15 कोटी टॅक्स भरल्याचं सांगितलं जात आहे. तर विराट कोहलीच्या आर्थिक वर्षातील टॅक्सची रक्कम काही जाहीर केलेली नाही. पण मागच्या आर्थिक वर्षात त्याने 66 कोटी टॅक्स भरला होता. (Photo: PTI)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in