• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

शेतकऱ्याने जमिनीत पुरले पाच लाख, वर्षभराने पिशवी बाहेर काढताच बसला मोठा धक्का, अख्खं गाव हळहळलं

August 9, 2026 by admin Leave a Comment

राजस्थानच्या बालोतरा जिल्ह्यातल्या एका छोट्या गावात राहणार्‍या शेतकर्‍याने आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी एक युक्ती केली, मात्र ही युक्ती नंतर त्याला चांगलीच महागात पडली आहे. ही घटना बालोतरा जिल्ह्यातल्या नेवाई गावात घडली आहे. मांगीलाल मेघवाल असं या शेतकऱ्याचं नाव आहे, मांगीलाल मेघवाल यांनी एक वर्षापूर्वी आपला एक प्लॉट विकला होता. या प्लॉटचे त्यांना पाच लाख रुपये […]

Filed Under: india

बोगस परीक्षेने महाराष्ट्रात खळबळ, संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक; नेमकं प्रकरण काय?

August 9, 2026 by admin Leave a Comment

ज्ञानेश्वर लोंढे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही महिन्यांपासून देशात होणाऱ्या परीक्षांबाबत धक्कादायक खुलासे होत आहेत. नीट पेपरफुटीनंतर महाराष्ट्रात टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर आली आहे. विमानतळावरील ग्राउंड स्टाफ पदाच्या भरती परीक्षेवर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे परीक्षा केंद्राबाहेर गोंधळ झाल्याने काही काळ तणावाचं वातावरण निर्माण […]

Filed Under: Latest News

संजय दत्त कॅमेराजवळ येऊन माधुरीचे..; ‘साजन’च्या दिग्दर्शकांचा अफेअरबद्दल खुलासा

August 9, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडच्या सर्वांत चर्चेतल्या अपूर्ण प्रेम कहाण्यांपैकी एक अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांची होती. 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘थानेदार’ या चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली होती. या भेटीचं रुपांतर पुढे प्रेमात होईल याचा कोणी विचारसुद्धा त्यावेळी कोणी केला नसेल. या दोघांची केमिस्ट्री इतकी जबरदस्त होती की त्यांची जोडी तुफान हिट झाली. नंतर दोघांनी […]

Filed Under: entertainment

Air India: धक्कादायक खुलासा, पायलट स्वत:च नशेत होता? एअर इंडियाचं विमान अचानक खाली येण्यामागचं कारण समोर

August 9, 2026 by admin Leave a Comment

4 ऑगस्ट रोजी फुकेतहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या ज्या विमानाला हवेतील तीव्र चढ-उतारांचा (टर्ब्युलन्स) सामना करावा लागला, त्या विमानाच्या कॅप्टनची डोप चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. फ्लाइट AI2379 ला हवेत असताना हवेतील तीव्र चढ-उतारांचा सामना करावा लागला, ज्यामुळे विमान अचानक 300 फूट खाली आले. विमान दिल्लीत उतरल्यानंतर पायलटची डोप चाचणी घेण्यात आली. एअर इंडियाने या पॉझिटिव्ह […]

Filed Under: india

बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर

August 9, 2026 by admin Leave a Comment

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यासोबत हलिशहर येथे धक्कादायक घटना घडली. त्यांच्या गाडीवर संतप्त नागरिकांनी चिखल, चप्पल, बूट आणि पाण्याच्या बाटल्या फेकल्याची माहिती समोर आली आहे. ममता बॅनर्जी 9 ऑगस्ट रोजी उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील हलिशहर येथे गेल्या होत्या. तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या कुटुंबीयांची भेट […]

Filed Under: india

जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर…गुणरत्न सदावर्ते मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!

August 9, 2026 by admin Leave a Comment

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून आंदोलन करण्याचा इशारा दिला असून, राज्यातील मराठा समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 392
  • Page 393
  • Page 394
  • Page 395
  • Page 396
  • Interim pages omitted …
  • Page 548
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • पुढचे 17 तास धोक्याचे… 23 राज्यांवर मोठं संकट, 80च्या स्पीडने… IMD ची मोठी अपडेट काय?
  • फोटो, इमेज आणि पिक्चर याचा अर्थ एकच होतो का? तुम्हालाही तसंच वाटतंय का? जाणून घ्या तिन्हींमधला फरक
  • IND vs SL: सोनलने टीम इंडियाला झुंजवलं! तिसऱ्या दिवशी काय झालं? फॉलोऑनचं गणित सुटणार का?
  • ‘दीदी जिथे, आम्ही तिथे’ बंडखोरांकडे पाठ, हा आमदार ममता बॅनर्जींच्या खेम्यात, सुप्रीम नोटीस, पारडे पलटणार?
  • आधी कुली म्हणून १० रुपये कमवायचा, इडली-डोसा बॅटरद्वारे उभा केला ६८१ कोटींचा बिझनस

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in