Nia Sharma New Dress : बॉलिवुडचं जग हे मोठं रंजक असतं. सिनेजगतातील अभिनेत्री, अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्यात काय चाललंय याबाबत सामान्यांना मोठी उत्सुकता असते. कलाकारांच्या ड्रेसिंग सेंन्सची तर नेहमीच चर्चा होत असते. छोट्या पडद्यावरील अभिनेत्री निया शर्मा हीदेखील नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. ती तिच्या युनिक ड्रेसिंग सेन्समुळे कायम लाईमलाईटमध्ये असते. आपल्या ग्लॅमरस आणि बिनधास्त स्टाइलसाठी […]
Archives for August 2026
‘शुद्ध पेट्रोल तुमच्या बापाच्या घरून येणार का?’ इथेनॉलला विरोध करणाऱ्यांवर भाजप खासदार भडकले
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशात इथेनॉल मिश्रीत पेट्रोलवरून वाद सुरू आहे. काही वाहन चालकांनी E20 पेट्रोल वाहनांसाठी धोकादायक असल्याचा दावा केला आहे. तर सरकारने हा दावा फेटाळला आहे. मात्र देशात विविध ठिकाणी या इंधनाला विरोध केला जात आहे. अशातच आता इथेनॉलला विरोध करणाऱ्यांवर मध्य प्रदेशातील रिवा मतदारसंघाचे भाजप खासदार जनार्दन मिश्रा भडकले आहे. त्यांनी एक […]
D-Mart : डीमार्टमध्ये 99 रुपयांना मिळणारी ही वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची उडते झुंबड, कितीही स्टॉक असू द्या, तासाभरात संपतो
डी – मार्ट म्हणजे ज्या लोकांना शॉपिंगची आवड आहे, अशा लोकांसाठी नंदनवन आहे. डी मार्टचं वैशिष्ट म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारच्या वस्तू एकाच छताखाली मिळतात. त्यामुळे तुम्हाला त्या वस्तू इतर ठिकाणी शोधण्याची गरज भासत नाही, तुमचा वेळ वाचतो. किराणा मालापासून ते कपड्यांपर्यंत आणि भांड्यांपासून ते ब्यूटी प्रोडक्टपर्यंत सर्व वस्तू तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होतात. त्यामुळे डी […]
IND vs SL : BCCI ची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी या धुरंधर खेळाडूचा संघात समावेश
भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेला 15 ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. या मालिकेसाठी जखमी साई सुदर्शनच्या जागी बदली खेळाडूची घोषणा करण्यात आली आहे. BCCI साई सुदर्शनच्या जागी सरफराज खानचा संघात समावेश केला आहे. दुखापतीमुळे साई सुदर्शन टीम इंडियातून बाहेर पडला होता. सध्या तो बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये दुखापतीतून सावरण्यासाठी उपचार घेत आहे. BCCI ने […]
Solar Eclipse 2026 : पृथ्वीवर दिवसा पडणार अंधार, ऑगस्ट महिन्यात या दिवशी लागणार सूर्यग्रहण; भारतात दिसणार का?
Solar Eclipse August 2026 : मानवाला सूर्य आणि चंद्रग्रहणाचे एक वेगळे आकर्षण आहे. भारतात तर या ग्रहणाबाबत अनेक अंधश्रद्धा आहेत. ग्रहण लागल्यावर काही गोष्टी केल्यावर त्याचा वाईट परिणाम होतो, असा दावा केला जातो. परंतु या दाव्यात कोणतेही सत्य नाही. दरम्यान, यंदा 12 ऑगस्ट रोजी 2026 मधील शेवटचे सूर्यग्रहण लागणार आहे. जागातील अनेक भागात हे सूर्यग्रहण […]
Aishwarya Rai: ऐश्वर्या रायचा फोन घेऊ नकोस, तिच्यापासून लांब रहा; संजय दत्तला बहिणींनी का दिला होता सल्ला?
बॉलिवूडमधील अतिशय सुंदर अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या राय ओळखली जाते. ऐश्वर्याचे जगभरात चाहते आहे. पण बॉलिवूडचा एक अभिनेता असा आहे ज्याला ऐश्वर्या फार आवडत नव्हती. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून संजय दत्त आहे. दोघांनी ९० च्या दशकात एका मासिकासाठी शूट केले होते. त्याच वेळी ऐश्वर्याने चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल टाकले होते. संजयने एकदा ऐश्वर्याला बॉलिवूडमध्ये न येण्याचा […]