• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Aishwarya Rai: ऐश्वर्या रायचा फोन घेऊ नकोस, तिच्यापासून लांब रहा; संजय दत्तला बहिणींनी का दिला होता सल्ला?

August 9, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमधील अतिशय सुंदर अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या राय ओळखली जाते. ऐश्वर्याचे जगभरात चाहते आहे. पण बॉलिवूडचा एक अभिनेता असा आहे ज्याला ऐश्वर्या फार आवडत नव्हती. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून संजय दत्त आहे. दोघांनी ९० च्या दशकात एका मासिकासाठी शूट केले होते. त्याच वेळी ऐश्वर्याने चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल टाकले होते. संजयने एकदा ऐश्वर्याला बॉलिवूडमध्ये न येण्याचा सल्ला दिला होता आणि सांगितले होते की इथली स्पर्धा, तणाव तिचा निरागसपणा हिरावून घेईल. पण संजय दत्तला त्याच्या बहिणींनी ऐश्वर्यापासूनच दूर राहण्याचा सल्ला दिला होता.

संजय दत्तने स्वतः याबद्दल ‘सिनेब्लिट्ज’ मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. संजय म्हणाला होता की त्याच्या दोन्ही बहिणींना ऐश्वर्या राय खूप आवडत होती. पण त्यांनी संजय दत्तला तिच्यापासून सावधान राहण्याचा सल्ला दिला होता. ऐश्वर्याला पटवण्याचा प्रयत्न करू नये आणि तिचा फोन नंबरही घेऊ नये असे बहिणींनी सांगितले होते.

संजय म्हणाला होता की या सेशनमध्ये येण्यापूर्वी माझ्या बहिणींनी मला सावध राहण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी मला सांगितले होते की तिला (ऐश्वर्याला) पटवण्याचा प्रयत्न करू नकोस. तिचा नंबर घेऊ नकोस. तिला फुले पाठवू नकोस. संजय दत्तच्या मते त्याच्या बहिणी ऐश्वर्या रायला तिच्या डेब्यूपूर्वीपासूनच ओळखत होत्या. अभिनेत्याने ऐश्वर्या रायच्या प्रसिद्ध कोल्ड ड्रिंक जाहिरातीची आठवण काढत सांगितले होते की त्या जाहिरातीत प्रत्येकाला ती खूप आवडत होती आणि पहिला चित्रपट येण्यापूर्वीच ती प्रसिद्ध झाली होती.

संजय म्हणाला होता की, “या सेशनमध्ये येण्यापूर्वी माझ्या बहिणींनी मला सावध राहण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी मला सांगितले होते की तिला (ऐश्वर्याला) पटवण्याचा प्रयत्न करू नकोस. तिचा नंबर घेऊ नकोस. तिला फुले पाठवू नकोस.” संजय दत्तच्या मते, त्याच्या बहिणी ऐश्वर्या रायला तिच्या डेब्यूपूर्वीपासूनच ओळखत होत्या. अभिनेत्याने ऐश्वर्या रायच्या प्रसिद्ध कोल्ड ड्रिंक जाहिरातीची आठवण काढत सांगितले होते की त्या जाहिरातीत प्रत्येकाला ती खूप आवडत होती आणि पहिला चित्रपट येण्यापूर्वीच ती प्रसिद्ध झाली होती.

संजय जेव्हा ऐश्वर्याला भेटला तेव्हा त्याने अभिनेत्रीला सल्ला दिला होता की चित्रपटसृष्टीत येऊ नको आणि आपल्या मॉडेलिंग करिअरलाच पुढे न्यावे. कारण इंडस्ट्री तिची निरागसता हिरावून घेईल. येथील आव्हानांना तोंड देताना तिचा चार्मही फिका पडेल.

संजय दत्त आणि ऐश्वर्या राय यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. दोघांनी एकत्र ‘शब्द’ आणि ‘हम किसी से कम नहीं’ यांसारख्या चित्रपटांत काम केले. आता ऐश्वर्या बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर आहे. ती शेवटचे २०२३ मध्ये आलेल्या ‘पोन्नियिन सेलवन २’ चित्रपटात दिसली होती.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • चपाती लगेच कडक होते? फुगत नाही? कणिक मळताना करताय या चुका
  • ‘अभिनेता सिद्धार्थ जाधवची मृत्यूशी झुजं…’, भडकला अभिनेता, पोस्ट करत म्हणाला, ‘घाई तरी कसली…’
  • Marathi Language Row : रिक्षावाल्यांची इतकी मुजोरी, मुंबईत अचानक ऑटो-टॅक्सीचा इतका शॉर्टेज कसा झाला? कारण आलं समोर
  • IND vs SL: दुसरा दिवसाची शेवट वादग्रस्त, सामन्यात राडा, श्रीलंकन फलंदाजाने थेट ग्लोव्हज काढले अन्…
  • Prajakta Mali: प्राजक्ता माळीवरचा ‘फरसाण’ जोक नेमका कुठून आला? हास्यजत्रेच्या अभिनेत्याने सांगितला सेटवरचा भन्नाट किस्सा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in