Musafir Cafe Mussoorie Real Location: नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या ‘मुसाफिर कॅफे’ ही वेब सीरिज चांगलीच गाजतेय. या सीरिजमधील कलाकारांचं दमदार अभिनय, कथानक आणि शूटिंग लोकेशन्सने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. दिव्य प्रकाश दुबे यांच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित ही सीरिज असून यात एक सुंदर कॅफे पहायला मिळतो. या कॅफेचं लोकशन पाहून तुम्हाला तिथे जाऊन काही निवांत […]
Archives for August 2026
Mamata Banerjee : धक्कादायक! ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला, पश्चिम बंगालमध्ये एकच खळबळ!
Mamata Banerjee Convoy Attack : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नेहमीच चर्चेत असतात. हातातून सत्ता गेल्यानंतर त्यांच्या पक्षाला मोठी गळती लागली आहे. अनेक खासदार, आमदारांनी त्यांची साथ सोडली आहे. त्यामुळे पक्षात पुन्हा एकदा नवसंजीवनी यावी यासाठी त्या राज्यभर फिरत आहेत. लोकांशी, स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहेत. दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्यासोबत एक धक्कादायक घटना […]
IND vs SLCXI: मिया मॅजिक! सिराजचा एक प्लान अन् श्रीलंका गार, बॉलिंगचा Video Viral
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी एक सराव सामना सुरू आहे. तिसऱ्या दिवशी, पहिल्या डावात श्रीलंकेच्या एकूण धावसंख्येपेक्षा सहा धावा कमी पडल्या असूनही भारतीय संघाने आपला डाव घोषित केला. यानंतर, भारतीय संघाचे गोलंदाज श्रीलंकेच्या खेळपट्टीशी जुळवून घेण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरले. पहिल्या डावात एकही बळी न घेतलेल्या सिराजने, यावेळी एक उल्लेखनीय रचना तयार […]
Shubman Gill: दुखापतग्रस्त शुभमन गिलने अखेर ‘तो’ निर्णय घेतलाच, श्रीलंकेविरुद्ध मॅचपूर्वीच ठरवलं की आता तो…
15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघासाठी एक आनंदाची बातमी आहे. सराव सत्रादरम्यान उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झालेला भारतीय कर्णधार शुभमन गिल तीन दिवसांनंतर पुन्हा फलंदाजी करताना दिसला आहे. कोलंबो येथील नॉनडेस्क्रिप्ट्स क्रिकेट मैदानावर श्रीलंका क्रिकेट इलेव्हनविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन दिवसीय सराव सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शुभमन गिलने आपल्या चाहत्यांना एक […]
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
कोल्हापूर दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे एकाच विमानातून प्रवास करताना दिसले. या प्रवासाचा फोटो समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. आपल्या मतदारसंघातील कामानिमित्त जयंत पाटील कोल्हापूर दौऱ्यावर असल्याची माहिती आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आणि […]
सर्जरीच्या वेदनेतही सोनू निगमने गायले मोहम्मद रफी यांचं सुपरहिट गाणं; चाहते म्हणाले डॉक्टर नशीबवान आहेत
आपल्या सुरेल आवाजाने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा लोकप्रिय गायक सोनू निगम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकताच सोनू निगमने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यात तो रुग्णालयात सर्जरीसाठी दाखल झालेला दिसत आहे. विशेष म्हणजे सर्जरी सुरू असतानाही त्याने गाणं गात डॉक्टर आणि त्यांच्या टीमचे मनोरंजन केले. या व्हिडिओमध्ये सोनू निगम सर्जरीच्या टेबलवर […]