गडचिरोलीच्या आदिवासी आश्रमशाळेत तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आदिवासी आश्रमशाळेतील तीन मुलींच्या मृत्यूने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या तिन्ही मुलींना मण्यार जातीचा सापाने दंश केल्याने मृत्यू झाला. या थरारक घटनेचा प्रसंग राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. तसेच या घटनेविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील माहिती दिल्याचं राज्यमंत्री जायस्वाल […]
Archives for August 2026
होणाऱ्या बायकोला सांगून ट्रेकिंगला गेला अन् इंजिनिअर अचानक गायब ! सर्च हिस्ट्रीने वाढलं टेन्शन
बंगळुरू ग्रामीण जिल्ह्यातील शिवगंगे डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेलेला 31 वर्षीय सॉफ्टवेअर प्रोफेशनल अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. IITचा माजी विद्यार्थी असलेला अद्वैत उपाध्याय 7 ऑगस्ट रोजी सकाळी एकट्याने ट्रेकिंगसाठी गेला होता, मात्र तो परत आलाच नाही. त्याच डोंगराच्या पायथ्याशी त्याची बाईक तर सापडली आणि मोबाईलचा शेवटचा सिग्नल नेहमीच्या ट्रेकिंग मार्गापासून दूर असलेल्या भागात मिळाला. पण […]
Sohail Khan: सोहैल खान अचानक असा का दिसू लागला? गोळ्या की इंजेक्शनचा परिणाम? प्लास्टिक सर्जन म्हणाले..
खान भावंडांमध्ये अभिनेता सोहैल खान हा सलमान आणि अरबाजपेक्षा वयाने लहान आहे. तरी या दोघांपेक्षा तो अधिक वयस्कर दिसत आहे. ‘अलायन्स’ या शोमध्ये आणि त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये सोहैल खानला पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. सोहैलला नेमकं झालंय तरी काय, तो असा का दिसतोय.. असे प्रश्न नेटकरी विचारत आहेत. काहींना हा ओझेम्पिक […]
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त…
मुंबईत बॅचलर्सना घर भाड्याने देण्यास नकार दिला जात असल्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मराठी अभिनेत्री सारिका साळुंखे हिने अंधेरी लोखंडवाला परिसरातील घरांच्या भाड्याबाबत आणि बॅचलर्सना येणाऱ्या अडचणींबाबत सोशल मीडिया पोस्टमधून संताप व्यक्त केला आहे. सारिका साळुंखे हिने पोस्टमध्ये, “आम्हाला ही फॅमिली सोबत राहायला आवडेल, मात्र, आम्ही मराठी कलाकार बॅचरल म्हणून आम्हाला घर नाकारले जाते,” […]
CJP आणि आम आदमी पार्टीचे कनेक्शन? स्मितहास्य केले, लकाकले डोळे, अरविंद केजरीवाल यांचे थेट उत्तर…
कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीपेजी) मागे आम आदमी पार्टी आणि तिचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे आहेत का? अभिजीत दिपके, आशुतोष रांका यांच्यासह सीजेपीच्या अनेक मोठ्या नेत्यांवर ‘आप’सोबत संबंध असल्याचा दावा करण्यात आला आहे. दिपके यांनी आपच्या सोशल मीडिया टीममध्ये काम केल्याचे यापूर्वी म्हटले आहे. तर एका कार्यक्रमात सीजेपीविषयीच्या प्रश्नावर उत्तर देताना केजरीवाल यांनी थेट खुलासा केला […]
भारतीय क्रिकेटपटूंबाबत धक्कादायक बातमी समोर, वजन कमी करण्यासाठी चक्क ड्रग्जचा वापर करतायेत? रिपोर्ट समोर
भारतीय खेळाडूंची तंदुरुस्ती सध्या जगात सर्वोत्तम मानली जाते. विराट कोहलीनंतर असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांच्याकडे केवळ चांगली शारीरिक ताकदच नाही, तर उत्कृष्ट शरीरयष्टीही आहे. मात्र, एक धक्कादायक दावा समोर आला आहे. एका अहवालानुसार, अनेक भारतीय क्रिकेटपटू स्वतःला सडपातळ आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी एका विशेष औषधाचा वापर करत आहेत. हे औषध त्यांची ताकद कायम ठेवत त्यांचे वजन […]