सोलापूरच्या राजकारणात सुषमा अंधारे आणि ठाकरे गटावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. आमदार कल्याण शेट्टी यांनी सुषमा अंधारे आणि ठाकरे गटावर जोरदार टीका करत पलटवार केला आहे. जयकुमार गोरे यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेला उत्तर देताना कल्याण शेट्टी यांनी अंधारे यांच्यावर निशाणा साधला. “पंगतीमध्ये बसल्या आणि वरण संपलं, अशी अवस्था झाली आहे,” असा टोला कल्याण शेट्टी […]
Archives for August 2026
न्यूयॉर्कमध्ये ‘युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन्स’; अमेरिकेभरातील हिंदूंसह विविध समुदाय एकत्र येणार, मोहन भागवत करणार संबोधन
अमेरिकेतील हिंदू समुदायासह विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक घटकांना एका व्यासपीठावर आणणारा भव्य ‘युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन्स’ कार्यक्रम येत्या 29 ऑगस्ट रोजी न्यूयॉर्क शहरात आयोजित करण्यात आला आहे. हिंदू धर्मातील रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या कार्यक्रमात देशभरातील शेकडो सांस्कृतिक, आध्यात्मिक, सेवाभावी, धार्मिक आणि सामाजिक संस्था सहभागी होणार आहेत. AHEAD Forum (American Hindus for Engagement and Dialogue) यांच्यासह […]
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या ‘त्या’ कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला…
दिल्ली येथे खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे आणि सारंग लखाणी यांचा रिसेप्शन सोहळा पार पडला. या रिसेप्शनला मोठे राजकीय नेते उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, सोनिया गांधी, प्रियंका गांधी, राहुल गांधी यांच्यासह अन्य बडे नेते उपस्थित होते. याच शिवाय कुटुंबातील अनेक जण देखील उपस्थित होते. या रिसेप्शनमधील अनेक फोटो आणि […]
सुळेंच्या रिसेप्शनला अमित शाह आणि राहुल गांधी एकत्र आले आणि काय झालं?
खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचे रिसेप्शन दिल्लीत पार पडले. या रिसेप्शनला पंतप्रधानांनी हजेरी लावली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील या रिसेप्शनला पोहोचले. या रिसेप्शनमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ पुढे आली. शरदचंद्र पवार गटातील नेते मोदी आणि अमित शाह यांचे स्वागत करताना दिसले. हेच नाही तर अमित शाह यांनी शरद […]
Abhijeet Dipke: राजकीय पक्षांच्या आंदोलनावर लाठीचार्ज होत नाही; अभिजीत दीपकेंची रांची आंदोलनावर संतप्त प्रतिक्रिया
झारखंडमध्ये भरती परीक्षेत झालेल्या कथित घोटाळ्यावरून विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. रांचीमध्ये हजारो विद्यार्थी एकवटले असून जोरदार आंदोलन करत आहेत. या विद्यार्थ्यांनी विधानसभेच्या दिशेने कूच केली. विधानसभेपर्यंत जाण्याच्या मार्गात एकूण सहा बॅरिकेड्स होते. हे सहाही बॅरिकेड्स विद्यार्थ्यांनी पार केले. विद्यार्थी विधानसभेच्या अगदी जवळ आल्याने त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याचा मारा केला आहे. त्यानंतर लाठीचार्ज केला, टीअर […]
Sanjay Raut : ‘पाच मिनिटात बॉडी गायब होते’, संजय राऊतांचा महाराष्ट्राला हादरवून सोडणारा गौप्यस्फोट, गडचिरोलीत नेमकं काय घडतय?
गडचिरोली जिल्ह्यातील आश्रम शाळेत काल तीन मुलींचा सर्पदंशाने मृत्यू झाला. तीन मुलींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.याच मुद्यावरुन आज खासदार संजय राऊत यांनी सरकारला धारेवर धरलं. सर्पदंशाने विद्यार्थिनीच्या झालेल्या मृत्यूवर बोलताना संजय राऊत यांनी एक खळबळजनक गौप्यस्फोट केला. “भाजपचे जे मोठे देणगीदार आहेत, त्यांनी गडचिरोलीतली जंगलं तोडली. गडचिरोलीतल्या नद्या प्रदूषित केल्या, डोंगर तोडले, त्यामुळे जल, जमीन, […]