पुण्यात घडलेल्या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली. प्रियकर आणि होणाऱ्या नवऱ्याकडून दिल्या जाणाऱ्या गोळ्यामुळे चक्क 23 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जातोय. एका 23 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला. या मुलीने अगोदर आपल्या आईला फोन केला आणि काही तासातच तिचा मृत्यू झाला. आईला फोन करून तिने सांगितले की, अथर्व त्याच्या घरी मला घेऊन जात आहे […]
Archives for August 2026
रोहित शर्मा निवृत्ती घेणार हे झालं पक्कं? चाहत्यांसाठी आनंदाची बातमी पण धाकधूक वाढली!
भारतीय संघाने नुकताच इंग्लंड दौरा केला आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली. पहिल्या दोन वनडे सामन्यात फेल गेलेला रोहित शर्माने तिसऱ्या वनडे सामन्यात जबरदस्त खेळी केली. त्याच्या शतकी खेळीमुळे निवृत्तीच्या बातम्यांसह टीकाकारांची तोंडही बंद झाली. (Photo: PTI) इंग्लंड वनडे मालिकेतील शेवटचा सामना लॉर्ड्सवर पार पडला आणि त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल असं बोललं गेलं. […]
Girls Death By Snake Bite : आश्रम शाळेतील तीन मुलींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्यानंतर सरकारने घेतले काही महत्वाचे निर्णय
गडचिरोली जिल्ह्यात सोमवारी एक दुर्देवी घटना घडली . धानोरा तालुक्यातील जपतलाई येथे एका आश्रम शाळेतील तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाला. विद्यार्थींनी रात्री झोपेत असताना ही घटना घडली. त्यावर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आज बोलले. “तीन मुली दगावल्या आहेत. तीन मुलींवर उपचार सुरु आहेत. अनुदानित शाळेची सखोल चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येईल” असं […]
Kangana Ranaut: ते आता का पळ काढतायत..; कंगना राणौत यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा 17 वा दिवस आहे. संसदेचं कामकाज सुरू होण्यापूर्वी एनडीएच्या खासदारांनी संसदेच्या परिसरात निदर्शनं केली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अशातच भाजपच्या खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत यांनी राहुल गांधीवर जोरदार टीका केली आहे. “कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनासंदर्भात संसदेत विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर त्यांनी चर्चा करण्याची इच्छा व्यक्ती केली होती. […]
Revati Sule Reception: रिसेप्शन रेवतीचं पण चर्चा ‘स्मृती शिंदे’ची, कोण आहेत त्या, ज्यांना राहुल गांधी स्वत: गेले भेटायला…video viral
गेल्या काही काळापासून शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीगाठी महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय बनल्या आहेत. सोमवारी हे दोन्ही नेते पुन्हा एकत्र दिसले, पण यावेळी प्रसंग राजकीय नसून कौटुंबिक होता. पंतप्रधान मोदींनी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या रिसेप्शनला हजेरी लावली, जिथे ते शरद पवार यांच्यासोबत […]
निवडणूक आयोगाला शिवसेना या मुद्द्यावर उघडं पाडणार, असीम सरोदेंचा दावा
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाची 2018ची घटना आमच्याकडे नाहीये, असं म्हटलं आहे. मात्र, त्यांनीच दिलेल्या निर्णयाच्या एका परिच्छेदात शिवसेना पक्षाचे सर्व डिटेल्स शिवसेनेच्या 2018च्या घटनेनुसार तपासले असल्याचं म्हटलं आहे. यावरून निवडणूक आयोग सपशेल खोटं बोलून दिशाभूल करत असल्याने आज निवडणूक आयोगाचा हाच खोटारडेपणा आम्ही सर्वोच्च न्यायालयात उघडा पाडणार आहोत, असं प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी म्हटलं […]