पश्चिम महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांसह राज्यातले मराठी बांधव आता आंतरवाली सराटीला येऊन मुंबईकडे रवाना होतील का काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे, असे मोठे वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले. 29 ऑगस्ट रोजीचे आंदोलन हे मुंबईला होतंय की? काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाल्याची भावना संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी […]
Archives for August 2026
Salman Khan : ऐश्वर्या रायला मारहाण, ‘त्या’ प्रश्नावर सलमानचा चढलेला पारा, हाताने तोडलेला टेबल, जुनी मुलाखत व्हायरल
Salman Khan – Aishwarya Rai : अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता सलमान खान यांच्या नात्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. दोघे अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. दोघांच्या नात्याबद्दल असं देखील समोर आलं की, सलमान याने ऐश्वर्याचा मानसिक आणि शारीरिक छळ देखील केलेला. आता अभिनेत्याची एक जुनी मुलाखत पुन्हा चर्चेत आली आहे. […]
ऐरोली ते बेलापूर…रेल्वे स्थानकांचा लवकरच कायापालट; नागरिकांचा प्रवास होणार सुखकर? महत्त्वाची अपडेट समोर
नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. आता लवकरच ऐरोली ते बेलापूरदरम्यान सर्व स्थानकांचा कायापालट होण्याची शक्यता आहे. स्थानकांचा कायापालट व्हावा, यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्निनी वैष्णव यांची भेट घेतली. रेल्वे स्टेशनची विकामकामे तातडीने मार्गी लावावीत. प्रवाशांना मूलमूत सुविधा मिळाव्यात, या मागण्या खासदार म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे केल्या. यानंतर केंद्रीय मंत्री वैष्णव […]
मतदार यादीतून माझे नाव काढून टाकले; प्रकाश राज यांचा दावा, Video Viral
प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी मोठा दावा केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की बंगळुरु मतदारसंघातील त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला आहे. एसआयआर प्रक्रियेनंतर हे घडले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. प्रकाश यांचा जन्म बंगळुरूमध्ये झाला. तेथेच त्यांनी शिक्षण घेतले आणि थिएटर केले. तरीही त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला असल्याचे प्रकाश राज यांनी व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले. […]
हे गाणं गाण्यासाठी पाकिस्तानी गायिकेने धरलेला प्रचंड हट्ट, आशा भोसलेंचा पत्ता झालेला कट
हिंदी सिनेमातील काही गाणी काळाच्या ओघातही आपली लोकप्रियता टिकवून ठेवतात. प्रेम, विरह आणि मनातील वेदना व्यक्त करणाऱ्या अशाच सदाबहार गाण्यांमध्ये 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'निकाह' चित्रपटातील ‘दिल के अरमां आंसुओं में बह गए’ या गाण्याचा आवर्जून उल्लेख केला जातो. आजही हे गाणं ऐकताना जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. या लोकप्रिय गाण्याचे बोल हसन कमाल यांनी लिहिले […]
हॉटेलच्या रूममध्ये टीव्हीवर गाणी पाहणं ठरू शकतं महागात; कोर्टाचा मोठा निर्णय
हॉटेलच्या रूममध्ये टीव्हीवर चित्रपटांची गाणी किंवा इतर कॉपीराइट असलेला कंटेंट दाखवताना हॉटेल मालकांना काळजी घ्यावी लागणार आहे. केवळ केबल ऑपरेटरने परवाना घेतला आहे म्हणून हॉटेलची जबाबदारी संपत नाही. संबंधित कॉपीराइटसाठी हॉटेलला स्वतंत्र परवाना घ्यावा लागू शकतो आणि रॉयल्टीही भरावी लागू शकते. Indian Performing Right Society Limited (IPRS) विरुद्ध Hotel Appolo & Tours Private Limited या […]