• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

एकनाथ शिंदे यांची निवडच लोकशाही विरोधी, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद; कोर्टात काय घडलं?

August 11, 2026 by admin Leave a Comment

सागर शिंदे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नवी दिल्ली : शिवसेना पक्षाच्या 1999 च्या राज्यघटनेत ‘मुख्य नेता’ असे कोणतेही पद नाही. मग एकनाथ शिंदे यांनी स्वतःला हे पद कोणत्या राज्यघटनेच्या आधारे बहाल केले? हे सर्व पक्षांतरानंतर घडले, असं सांगतानाच पक्षाच्या घटनेत मुख्य नेता नव्हे तर पक्षप्रमुख पदाचा उल्लेख आहे, असा जोरदार युक्तिवाद ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी […]

Filed Under: Latest News

32 वर्षांपूर्वीचं प्रचंड लोकप्रिय गाणं, आजही ऐकू येताच अनेकजण धरतात ठेका, श्रीदेवीच्या सौंदर्याने लावलेलं वेड

August 11, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडच्या इतिहासात काही चित्रपट असे आहेत, जे प्रदर्शित होऊन अनेक वर्षे उलटली तरी प्रेक्षकांच्या मनातून ते चित्रपट आजही कायम आठवणीत आहेत. अभिनेत्री श्रीदेवी आणि महानायक अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘खुदा गवाह’ हा त्यापैकीच एक चित्रपट आहे. 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेम, शौर्य, अफगाणिस्तानची संस्कृती आणि भावनिक नात्यांची अनोखी कहाणी रुपेरी पडद्यावर […]

Filed Under: entertainment

मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद

August 11, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर जोरदार युक्तिवाद केला. शिवसेनेच्या 2018 मधील सुधारित घटनेला निवडणूक आयोगाने असंवैधानिक ठरवलं असेल, तर त्याच घटनेच्या आधारे एकनाथ शिंदे यांची झालेली निवड संवैधानिक कशी ठरू शकते, असा सवाल सिब्बल यांनी उपस्थित केला. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती […]

Filed Under: india

दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू अभिषेक पोरेलला अखेर बेड्या, नेमकं काय केलं? थेट हायकोर्टाने घेतली दखल

August 11, 2026 by admin Leave a Comment

Abhishek Porel Arrested: आयपीएल स्पर्धेत नावलौकिक मिळवलेल्या अभिषेक पोरेलने त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र नाव धुळीस मिळवलं आहे. त्याने केलेल्या कृत्याची दखल घेत कोलकाता हायकोर्टाने त्याला बेड्या ठोकण्याचे आदेश दिले होते. त्याच्यासोबत आणखी एका आरोपीला अटक करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर बंगाल पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या अभिषेक पोरेलवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप […]

Filed Under: cricket

नव्या लूकमध्ये येतेय बजाज पल्सर 150; लाँचपूर्वीच समोर आले बाईकचे दमदार फीचर्स

August 11, 2026 by admin Leave a Comment

लाँच होण्यापूर्वीच नवीन Bajaj Pulsar 150 चे काही खास फीचर्स समोर आले आहेत. बदलत्या काळाची गरज लक्षात घेऊन या बाईकमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन लूक दिला जाणार आहे. बाजारात स्पर्धा वाढवण्यासाठी कंपनी ही बाईक प्रगत फीचर्ससह अपग्रेड करत असून, ही पल्सर ग्राहकांना नक्कीच भुरळ पाडेल.अधिक माहिती अशी आहे की, बजाज लवकरच आपली लोकप्रिय बाईक पल्सर […]

Filed Under: Latest News

Supreme Court Shivsena Hearing : आजच्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात मांडलेले 23 महत्वाचे मुद्दे कोणते? राऊतांचा आत्मविश्वास वाढला

August 11, 2026 by admin Leave a Comment

सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावर सुनावणी पार पडली. यावेळी ठाकरे गटाच्यावतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तीवाद केला. त्यांनी सुनावणीत निवडणूक आयोगाला कोंडीत पकडणारे मुद्दे मांडले. ‘आम्ही सर्व समाधानी आहोत, आम्हाला न्याय मिळेल’ असं संजय राऊत सुनावणी संपल्यानंतर बोलले. सुप्रीम कोर्टात आज 3 मुख्य मुद्द्यांवर ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 356
  • Page 357
  • Page 358
  • Page 359
  • Page 360
  • Interim pages omitted …
  • Page 562
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • E20 Petrol संदर्भात सरकारचं मोठं पाऊल, सुरु केली खास तयारी, लोकांचं टेन्शन मिटणार की वाढणार?
  • Maharshtra News LIVE : शेतकरी चिंतेत पावसाने फिरवली पाठ..
  • बदलापूर-CSMT लोकलमध्ये दोन तरुणींमध्ये तुफान हाणामारी, सोशल मीडियावर Video Viral
  • Arhaan Khan: लेबनीजचा ‘अडल्ट स्टार’ बनला मलायका अरोराचा मुलगा? वेबसाइट पाहून उडाली भंबेरी; जाणून घ्या काय घडलं
  • Mohammed Shami : ‘तू फार्महाऊसवर वेश्या बोलावतो, मी तर…’, बायकोने मोहम्मद शमीवर पुन्हा उडवले शिंतोडे, पोस्ट चर्चेत..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in