मेष: मेष राशीसाठी चंद्रग्रहण अनुकूल आहे, त्यामुळे ग्रहणाचा प्रभाव वाईट फारसा जाणवणार नाही. मेष राशीच्या लोकांना शुभ बातमी मिळेल. हाती घेतलेले कोणतेही कार्य यशस्वी होईल. प्रवास फायदेशीर ठरेल. चांगल्या लोकांशी संपर्क जुळतील. अनेक मार्गांनी उत्पन्नात वाढ होईल. आर्थिक आणि कर्जाच्या समस्या मोठ्या प्रमाणात सुटतील. बेरोजगार आणि नोकरदारांना अपेक्षित संधी मिळेल. अपेक्षित मानसिक शांती मिळेल. मिथुन: […]
Archives for August 2026
Asim Sarode : तर उद्धव ठाकरेंना मोठा दणका, असीम सरोदेंनी व्यक्त केली भीती; कोर्टातील सुनावणीत ऐनवेळी मोठा ट्विस्ट येणार?
Asim Sarode : शिवसेना हा पक्ष आणि या पक्षाचे निवडणूक चिन्ह कोणाचे आहे, हे पुढच्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. सध्या याच प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सध्या ठाकरे गटातर्फे वकील देवदत्त कामत आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद मांडला आहे. लवकरच शिंदे गटाचा युक्तिवाद सुरू होणार आहे. सिब्बल आणि कामत यांनी आपल्या […]
कथा पाहिजे तर अशी, 334 कोटी बजेट अन् कमाई 6783 कोटी रुपये, हा चित्रपट पाहण्यासाठी उडाली झुंबड
हॉरर-थ्रिलर चित्रपटांची दुनिया नेहमीच प्रेक्षकांना आकर्षित करते. काही चित्रपट केवळ घाबरवत नाहीत तर त्यांची कथा आणि वातावरण बराच काळ प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात. रहस्य, लहान मुलांची मैत्री, अनोळखी धोका आणि सतत वाढत जाणारी भीती यांचा सुरेख मिलाफ एखाद्या हॉरर चित्रपटाला अधिक प्रभावी बनवतो. अशाच चित्रपटांपैकी एक म्हणजे 2017 मध्ये प्रदर्शित झालेला ‘IT’. स्टीफन किंग […]
अंगावर काटे, लांब शेपटी अन् 23 किलो वजन… कृषी प्रदर्शनात ‘टॉनी’ची धूम
साडेपाच फुटांची लांबी आणि तब्बल 23 किलो वजन… एवढा मोठा सरडा पाहून कुणालाही आश्चर्य वाटेल. राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथे सुरू असलेल्या गंगागिरी महाराजांच्या 179 व्या सप्ताहानिमित्त आयोजित कृषी प्रदर्शनात अमेरिकन इगुआना प्रजातीचा ‘टॉनी’ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. हिरवट-करड्या रंगाचे शरीर, पाठीवरची ठळक काटेरी रांग, मोठे पंजे आणि भलीमोठी शेपटी अशी ‘टॉनी’ची खास ओळख […]
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातल्या डेअरी बाबत हायकोर्टानं आम्हाला आदेश दिलेत असं मुंडेनी म्हटलेलं आहे. आम्ही कायदेशीर पर्याय वापरणार आहोत असं मुंडेनी म्हटलंय. डेअरी मधील पदार्थांचे सॅम्पल असुरक्षित असल्याचं पाहायला मिळालेलं आहे. मुंबई हायकोर्टाकडून तुकाराम मुंडेंच्या एफडीएला पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे. आता कारवाईचा अतिरेक होऊ लागलाय, कोर्टानं एफडीएला असं सुनावलेलं होतं. असुरक्षित अन्नाच्या प्रकरणामध्ये कलम 59 नुसार […]
प्राजक्ता माळी अडकणार विवाहबंधनात? ते रोमँटिक फोटो व्हायरल होताच खळबळ, थेट म्हणाली…
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. नुकतेच तिने तिचे एका अभिनेत्यासोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. यामुळे तिच्या या फोटोंची चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा रंगली आहे. या फोटोत ती ‘जुळून येती रेशीमगाठी’ या लोकप्रिय मालिकेतील ललित प्रभाकरसोबत दिसत आहे. दोघांची ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. मात्र आता […]