• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अंगावर काटे, लांब शेपटी अन् 23 किलो वजन… कृषी प्रदर्शनात ‘टॉनी’ची धूम

August 20, 2026 by admin Leave a Comment


साडेपाच फुटांची लांबी आणि तब्बल 23 किलो वजन… एवढा मोठा सरडा पाहून कुणालाही आश्चर्य वाटेल. राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथे सुरू असलेल्या गंगागिरी महाराजांच्या 179 व्या सप्ताहानिमित्त आयोजित कृषी प्रदर्शनात अमेरिकन इगुआना प्रजातीचा ‘टॉनी’ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

हिरवट-करड्या रंगाचे शरीर पाठीवरची ठळक काटेरी रांग मोठे पंजे आणि भलीमोठी शेपटी अशी ‘टॉनी’ची खास ओळख आहे. त्याचे अनोखे रूप पाहण्यासाठी प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांची उत्सुकता वाढत आहे.

हिरवट-करड्या रंगाचे शरीर, पाठीवरची ठळक काटेरी रांग, मोठे पंजे आणि भलीमोठी शेपटी अशी ‘टॉनी’ची खास ओळख आहे. त्याचे अनोखे रूप पाहण्यासाठी प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांची उत्सुकता वाढत आहे.

‘टॉनी’ची लांबी तब्बल साडेपाच फूट असून त्याचे वजन 23 किलो आहे. आकाराने मोठा असल्याने इतर प्राण्यांच्या तुलनेत हा इगुआना प्रदर्शनातील वेगळेच आकर्षण ठरत आहे.

‘टॉनी’ची लांबी तब्बल साडेपाच फूट असून त्याचे वजन 23 किलो आहे. आकाराने मोठा असल्याने इतर प्राण्यांच्या तुलनेत हा इगुआना प्रदर्शनातील वेगळेच आकर्षण ठरत आहे.

धनगरवाडी येथे गंगागिरी महाराजांचा 179 वा सप्ताह उत्साहात सुरू असून त्यानिमित्त आयोजित कृषी प्रदर्शनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या प्रदर्शनातील विविध आकर्षणांमध्ये साडेपाच फुटांचा ‘टॉनी’ विशेष आकर्षण ठरला आहे.

धनगरवाडी येथे गंगागिरी महाराजांचा 179 वा सप्ताह उत्साहात सुरू असून, त्यानिमित्त आयोजित कृषी प्रदर्शनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या प्रदर्शनातील विविध आकर्षणांमध्ये साडेपाच फुटांचा ‘टॉनी’ विशेष आकर्षण ठरला आहे.

गंगागिरी महाराजांच्या सप्ताहानिमित्त भरवण्यात आलेल्या भव्य कृषी प्रदर्शनात विविध कृषी उत्पादने प्रात्यक्षिके आणि उपक्रमांसोबतच ‘टॉनी’ला पाहण्यासाठीही नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

गंगागिरी महाराजांच्या सप्ताहानिमित्त भरवण्यात आलेल्या भव्य कृषी प्रदर्शनात विविध कृषी उत्पादने, प्रात्यक्षिके आणि उपक्रमांसोबतच ‘टॉनी’ला पाहण्यासाठीही नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे आणि अनोख्या रूपामुळे ‘टॉनी’ने प्रदर्शनात येणाऱ्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे कृषी प्रदर्शनात सध्या ‘टॉनी’चीच जोरदार चर्चा रंगली आहे.

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे आणि अनोख्या रूपामुळे ‘टॉनी’ने प्रदर्शनात येणाऱ्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे कृषी प्रदर्शनात सध्या ‘टॉनी’चीच जोरदार चर्चा रंगली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in