• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

चंद्रग्रहण 2026: चंद्रग्रहण या राशींसाठी ठरणार अत्यंत शुभ, नोकरी ते आर्थिक गणितं बदलणार

August 20, 2026 by admin Leave a Comment


मेष: मेष राशीसाठी चंद्रग्रहण अनुकूल आहे, त्यामुळे ग्रहणाचा प्रभाव वाईट फारसा जाणवणार नाही. मेष राशीच्या लोकांना शुभ बातमी मिळेल. हाती घेतलेले कोणतेही कार्य यशस्वी होईल. प्रवास फायदेशीर ठरेल. चांगल्या लोकांशी संपर्क जुळतील. अनेक मार्गांनी उत्पन्नात वाढ होईल. आर्थिक आणि कर्जाच्या समस्या मोठ्या प्रमाणात सुटतील. बेरोजगार आणि नोकरदारांना अपेक्षित संधी मिळेल. अपेक्षित मानसिक शांती मिळेल.

मिथुन: शुभ स्थानी होणाऱ्या ग्रहणामुळे मिथुन राशीच्या लोकांना परदेशातून किंवा दूरच्या ठिकाणांहून चांगली बातमी मिळेल. विवाह आणि नोकरीच्या बाबतीत सकारात्मक प्रतिसाद मिळेल. नवीन उपक्रम हाती घेता येतील आणि नवीन निर्णय घेणे खूप लाभदायक ठरतील. आर्थिक प्रगती होईल. आरोग्य आणि उत्पन्नाची कमतरता भासणार नाही. महत्त्वाच्या मालमत्ता आणि आर्थिक बाबींमध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. अचानक धनप्राप्तीची शक्यता देखील वाढेल.

कन्या: या राशीच्या सहाव्या घरात यंदाचे चंद्रग्रहण होत असल्याने, समस्या आणि आर्थिक वा मानसिक दबाव पूर्णपणे कमी होईल. तुमची मालमत्ता आणि आर्थिक वादांमधून सुटका होईल. तुमच्या शत्रू आणि प्रतिस्पर्धकांवर तुम्ही वरचढ ठराल. आर्थिक प्रयत्नांना यश येईल. उत्पन्न चांगले राहील. करिअर, नोकरी आणि व्यवसायात आनंदाने प्रगती कराल. तुम्ही दूरच्या नातेवाईकांना आणि बालपणीच्या मित्रांना भेटाल.इतरांना फायदा होईल अशी कामे तुमच्याकडून होईल.

तूळ: या राशीच्या पंचम स्थानात चंद्रग्रहण होत असल्याने, या राशीची आर्थिक स्थिती चांगली होईल. अनपेक्षित प्रगतीची संधी आहे. तुम्हाला एक-दोन चांगल्या बातमी ऐकायला मिळतील. भावंडांसोबत नातेसंबंध चांगले होतील. प्रवास फायदेशीर ठरेल. चांगल्या घडामोडी घडतील. अनावश्यक मैत्री आणि व्यसनांपासून दूर राहणेच इष्ठ आहे. इतरांच्या कामात अजिबात ढवळाढवळ करणे महागात पडू शकते. नातेवाईकांकडून अपेक्षित असलेली चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमच्या इच्छा पूर्ण होतील.

धनु: हे चंद्रग्रहण धनु राशीच्या तिसऱ्या घरात होत आहे. हाती घेतलेले कोणतेही कार्य शंभर टक्के पूर्ण होईल.आधीच्या तुलनेत आर्थिक परिस्थितीत लक्षणीय सुधारणा होईल. नवीन निर्णय घेण्यासाठी हा अनुकूल काळ आहे. तुमच्या करिअर, नोकरी आणि व्यवसायात नवीन कल्पना आणल्याने तुम्हाला मोठा फायदा होईल. तुम्ही तुमच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करु शकाल. तुमचे उत्पन्न सुधारेल. मालमत्तेचे वाद मिटतील.

मीन: मीन राशीच्या ग्रहणस्थानी ग्रहण होत असल्यामुळे, या राशीच्या लोकांचे परदेशी नोकरीचे प्रयत्न यशस्वी होतील. विवाहाच्या प्रयत्नांमध्ये परदेशी संबंध प्रस्थापित होतील. तसेच तुम्ही करिअर आणि व्यवसायात स्पर्धकांवर वरचढ ठरतील. तसेच आर्थिक आर्थिकदृष्ट्या समृद्ध होतील. ते योग्य गुंतवणूक करतील. आर्थिक व्यवहार सुरळीत चालतील. आर्थिक आणि वैयक्तिक समस्या पूर्णपणे सुटतील. आरोग्यात सुधारणा होईल.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in