• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांची पुन्हा जेलमध्ये रवानगी, त्या सहा तासांमध्ये नेमकं काय घडलं?

August 21, 2026 by admin Leave a Comment

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारानंतर त्यांना पुन्हा एकदा जेलमध्ये पाठवण्यात आलं आहे. गुरुवारी मध्यरात्री एक वाजता त्यांना उपचारासाठी शिफा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र अवघ्या सहा तासांमध्येच पुन्हा एकदा त्यांची जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. त्यांना पुन्हा एकदा अदियाला जेलमध्ये पाठवण्यात आलं […]

Filed Under: india

SBI चा कोट्यवधी ग्राहकांना झटका! 1 ऑक्टोबरपासून ATM आणि कॅश विड्रॉव्हल शुल्कात वाढ, पाहा नवीन दर

August 21, 2026 by admin Leave a Comment

ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जर तुमचेही स्टेट बँकेत खाते असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. एसबीआयने 1 ऑक्टोबरपासून रोख रक्कम काढण्याचे नियम आणि शुल्क बदलण्याचा निर्णय घेतला आहे. बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट (BSBD) खातेधारकांसाठी महिन्यातील पहिल्या 4 मोफत व्यवहारानंतर पुढील प्रत्येक कॅश विड्रॉव्हलसाठी 15 रुपये शुल्क आकारले जाईल. देशातील सर्वात मोठी सरकारी […]

Filed Under: Latest News

कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना हुसकावून लावलं, मारहाणीचा आरोप; जयपूरमध्ये तणाव

August 21, 2026 by admin Leave a Comment

राजस्थानची राजधानी जयपूरमधील बगरू येथील रामपुरा-कंवरपुरा गावात सरकारी शाळांची व्यवस्था पाहण्यासाठी आलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना येथील ग्रामस्थांनी हुसकावून लावलं आहे. त्यानंतर ग्रामस्थांनी सीजेपीच्या विरोधात आंदोलनही सुरू केलं. या घटनेमुळे गावात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. तर, सीजेपीचे आशुतोष रांका यांनी सीजेपी कार्यकर्त्यांना भाजपच्या गुंडांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. आज सकाळी सीजेपीचे कार्यकर्ते रामपुरा-कंवरपुरा […]

Filed Under: india

दिल्लीत हालचाली वाढल्या! पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली तिसरी उच्चस्तरीय बैठक, देशाच्या प्रशासकीय यंत्रणेला…

August 21, 2026 by admin Leave a Comment

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्राच्या सचिवांसोबत तिसरी उच्चस्तरीय बैठक नुकतीच पार पडली. देशाच्या प्रशासकीय यंत्रणेला अधिक कार्यक्षम आणि दूरदृष्टीचे बनवण्यासाठी पंतप्रधानांनी या बैठकीत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. या बैठकीदरम्यान, पंतप्रधान मोदींनी सचिवांना देशाच्या भवितव्याची दिशा ठरवताना दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवण्याचं आवाहन केलं. केवळ सद्यस्थितीचा विचार न करता, पुढील अनेक वर्षांचा वेध घेऊन धोरणे आखण्यावर त्यांनी भर दिला. […]

Filed Under: Latest News

बँक मॅनेजर पत्नीची गोळ्या झाडून हत्या प्रकरणात मोठं ट्विस्ट, मानसने सुहागरात्रीच्या दिवशीच दिव्या यांच्यासमोर ठेवली होती ती विचित्र अट

August 21, 2026 by admin Leave a Comment

लखनऊमधून गुरुवारी दुपारी एक धक्कादायक घटना समोर आली होती. आयसीआयसीआय बँकेत मॅनेजर पदावर कार्यरत असलेल्या महिलेची तिच्याच पतीने गोळ्या झाडून हत्या केली. दिव्या मिश्रा असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे, तर मानस वाजपेयी असं तिच्या पतीचं नाव आहे. त्यानंतर मानस वाजपेयी याने आपल्या बहिणीची देखील हत्या केली दोन हत्या केल्यानंतर त्याने स्वत: आत्महत्या केली. नेमकं […]

Filed Under: india

Gold Rate Today : सराफा बाजारात वादळ, सोने आणि चांदीच्या किमतीत मोठे बदल, सोने थेट..

August 21, 2026 by admin Leave a Comment

इराण आणि अमेरिका युद्धात सोन्याचे दर घसरताना दिसले. आता सोन्याचे दर वधारले आहेत. सराफ व्यापारात मोठी घडामोड घडताना दिसत आहे. 21 ऑगस्टला पुन्हा एकदा सोन्याच्या भावात मोठी दरवाढ झाली.  आज सोन्याच्या दरात तब्बल 4300 रूपयांनी वाढ झाली. 10 ग्रॅम 162000 रूपयांवर पोहोचले, चांदीच्या दरात 10 हजारांनी वाढ झाली. सोन्याच्या दरात मोठी वाढ होत आहे. 20 […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 124
  • Page 125
  • Page 126
  • Page 127
  • Page 128
  • Interim pages omitted …
  • Page 558
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in