पुण्यात महायुतीतील धुसफूस अखेर समोर आली आहे. राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कामाचं ऑडिट करण्याची मागणी केली म्हणून भाजपने राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांचा निधी कापला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये मोठी नाराजी पसरली असून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीच्या सर्वच नगरसेवकांनी निधी परत करण्याची तयारी सुरू केल्याने महापालिकेत भाजपची चांगलीच कोंडी होण्याची शकयता आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी याबाबत […]
Archives for August 2026
Govinda : गोविंदा – कोमल लग्न करणारच होते पण…, 200 कोटींची भानगड काय? सुनीता अहुजाचा मोठा दावा
Govinda : अभिनेता गोविंदा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सांगायचं झालं तर, अभिनेत्याची पत्नी सुनीता हिने कोर्टात जाऊन घटस्फोटाची केस मागे घेतली आहे. असं असताना देखील गोविंदा आणि सुनीता यांच्यातील वाद चर्चेत आहे. आता सुनीता हिने गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकार यांच्या नात्यावर मोठं खुलासा केला आहे. ज्यामुळे चर्चांना आणखी उधाण आलं […]
महाराष्ट्रातील सहकारी बँकांचं अस्तित्त्वच… बड्या नेत्याचा थेट अमित शहांवर हल्लाबोल, गुजरातमधील…
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकांचे अस्तित्व नष्ट केल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या मते, अमित शहांनी नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन नावाची एक अम्ब्रेला ऑर्गनायझेशन स्थापन केली आहे, जी खरंतर एक नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेकडो अर्बन […]
Govinda: गोविंदा करणार दुसरं लग्न? कुंडलीतील योग पाहून पत्नी सुनिताला म्हणाला, ‘तयार राहा..’
बॉलिवूडचा ‘हिरो नंबर वन’ अर्थात अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि तणावपूर्ण संबंधांमुळे सतत चर्चेत आहेत. गेल्या काही काळापासून त्यांच्या नात्यातील दुरावा स्पष्ट दिसत होता. सुनिताने गोविंदावर अनेक गंभीर आरोप केले होते. या सर्व घडामोडींदरम्यान सुनिताने गुरुवारी घटस्फोटाचा अर्ज मागे घेऊन सर्वांना चकीत केलं. इतकंच नव्हे तर त्यामागील कारण […]
Devendra Fadnavis | ठाकरे गटातील नेत्याकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभर कौतुक, नेमकं काय घडलं?
ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या नेत्या अयोध्या पौळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. एका महत्त्वाच्या आणि संवेदनशील सामाजिक कार्याबद्दल त्यांनी फडणवीसांची स्तुती केली आहे. फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या एका विधवा तरुणीचा पुनर्विवाह घडवून आणल्याचे समोर आले आहे. या माणुसकीच्या कृतीमुळे अयोध्या पौळ प्रभावित झाल्या असून, त्यांनी समाज माध्यमांवर पोस्ट करत फडणवीस यांच्या कार्याची प्रशंसा […]
हा खोका इथे कुणी ठेवला, आदित्य ठाकरे ओरडले… अन् पत्रकार…
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या शिवसेनेतील उठावानंतर तत्कालील महाविकास आघाडी सरकार कोसळलं, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला, तेव्हापासून शिवसेना ठाकरे गटाकडून महायुती सरकारचा उल्लेख खोके सरकार असा करण्यात येतो. अनेकदा भर सभेत आणि पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा शिवसेना ठाकरे गटाकडून शिवसेना शिंदे गटावर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टिका करण्यात येते. एकनाथ शिंदे यांनी […]