गेल्या काही दिवसांपासून विमान अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली असल्याचं पहायला मिळत आहे, अहमदाबाद येथे विमानाचा भीषण अपघात झाला होता, 12 जून 2025 रोजी झालेल्या या अपघातामध्ये 242 प्रवाशांपैकी 241 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर दुसरीकडे देशात त्यानंतर देखील काही विमान अपघाताच्या घटना घडल्या. देशाबाहेर देखील विमानाचे अपघात सुरूच आहेत. काही दिवसांपूर्वीच एक विमान हे हवेत […]
Archives for August 2026
ट्रोलिंगला कंटळून श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; म्हणाली, मराठी माणूस म्हणजे केवळ…
अभिनेत्री श्वेता तिवारीने समाजमाध्यमांवरील ट्रोलिंग आणि अश्लील संदेशांना कंटाळून तीव्र संताप व्यक्त केला आहे. मराठी माणूस असल्याचा दावा करणाऱ्यांकडून महिलांच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन त्यांना शिवीगाळ केली जात असल्याच्या प्रकारांमुळे श्वेता तिवारीने थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टॅग करत जाब विचारला आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटले आहे की, “मराठी माणूस म्हणवणारे लोक महिलांच्या मेसेज बॉक्समध्ये […]
अजित पवारांच्या अपघाताबाबतचा अजब दावा केल्यानंतर… इस्कॉनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
राज्याच्या राजकारणातील महत्त्वाच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी इस्कॉनच्या पदाधिकाऱ्यांची मुंबई येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान, इस्कॉनच्या प्रतिनिधींनी सुनेत्रा पवारांना भगवान श्रीकृष्णाशी संबंधित पवित्र पुस्तके भेट दिली. हा प्रसंग धार्मिक आणि सामाजिक संबंधांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जात आहे. या भेटीच्या वेळी, इस्कॉनच्या पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा पवारांना येत्या काही दिवसांत पुण्यामध्ये आयोजित होणाऱ्या त्यांच्या एका कार्यक्रमाला […]
पॅलेट गन पीडितासह राहुल गांधी यांचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; पोलिसांवर गंभीर आरोप काय?
काँग्रेस नेते राहुल गांधी आज संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचले. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात पॅलेट गनचा वापर करण्यात आला होता. त्याची चौकशी सुरू आहे. हे प्रकरण कुठवर आलं याची माहिती घेण्यासाठी राहुल गांधी पोलीस ठाण्यात आले. यावेळी राहुल गांधी हे पॅलेट गन पीडित साहिल लोहबच यालाही घेऊन पोलीस ठाण्यात गेले. या प्रकरणात अद्याप पोलिसांनी एफआयआर […]
तुकाराम मुंढे यांचे नागरिकांना मोठे आवाहन, खरेदीकरिता जात आहेत, मग या गोष्टी ठेवा लक्षात..
अन्न आणि औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात रेस्टारंट आणि हॉटेलवर छापेमारी सुरू होती. भेसळ खोरांना सळो की पळो करून सोडण्यात आले. राज्यात आता सुट्या तेलावर बंदी घातण्यात आली. तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा हा सुट्टे तेल विक्रेत्यांकडे वळवला आहे. यासोबतच तुकाराम मुंढे यांनी लोकांनाही […]
Deepika Padukone: 10% नफा मागून कथाच लीक केली..; दीपिका पादुकोणवर निर्मात्यांचा मोठा आरोप
संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘स्पिरीट’ या चित्रपटाचा वाद अद्याप शमला नाही. सुरुवातीला अभिनेत्री दीपिका पादुकोण यामध्ये मुख्य भूमिका साकारणार होती. मात्र त्यासाठी तिने निर्मात्यांसमोर काही अटी ठेवल्या होत्या. आठ तासांची शिफ्ट आणि वाढीव मानधन या अटी निर्मात्यांनी नाकारल्यानंतर दीपिकाच्या हातून हा मोठा प्रोजेक्ट गेल्याची चर्चा होती. आता दिग्दर्शक संदीपचा भाऊ प्रणय रेड्डीने केलेल्या नव्या दाव्यांनंतर […]