• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तुकाराम मुंढे यांचे नागरिकांना मोठे आवाहन, खरेदीकरिता जात आहेत, मग या गोष्टी ठेवा लक्षात..

August 21, 2026 by admin Leave a Comment


अन्न आणि औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात रेस्टारंट आणि हॉटेलवर छापेमारी सुरू होती. भेसळ खोरांना सळो की पळो करून सोडण्यात आले. 

राज्यात आता सुट्या तेलावर बंदी घातण्यात आली. तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा हा सुट्टे तेल विक्रेत्यांकडे वळवला आहे. यासोबतच तुकाराम मुंढे यांनी लोकांनाही मोठे आवाहन केले. 

राज्यात आता सुट्या तेलावर बंदी घातण्यात आली. तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा हा सुट्टे तेल विक्रेत्यांकडे वळवला आहे. यासोबतच तुकाराम मुंढे यांनी लोकांनाही मोठे आवाहन केले. 

तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना आवाहन करत म्हटले की सुट्टे तेल विकत घेऊ नका. हेच नाही तर पॅकेज तेल आहे तर त्याचे लेबल बघा. तुम्ही खरेदी करत असलेले तेल सील बंद आहे का? हे तपासा. 

तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना आवाहन करत म्हटले की, सुट्टे तेल विकत घेऊ नका. हेच नाही तर पॅकेज तेल आहे तर त्याचे लेबल बघा. तुम्ही खरेदी करत असलेले तेल सील बंद आहे का? हे तपासा. 

तेल खरेदी करताना सर्वात महत्वाची एक्सपायरी डेट आहे ती एकदा चेक करून घ्या. एकदा तळलेले तेल घरीही वारंवार वापरू नका. ते वापरणे टाळा. ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. 

तेल खरेदी करताना सर्वात महत्वाची एक्सपायरी डेट आहे, ती एकदा चेक करून घ्या. एकदा तळलेले तेल घरीही वारंवार वापरू नका. ते वापरणे टाळा. ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. 

 हॉटेलमध्ये सर्रासपणे वापरलेले तेल पुन्हा पुन्हा वापले जाते. ज्यामुळे हॉटेलमध्येही जास्त खाऊ नका. भेसळयुक्त तेलामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. 

हॉटेलमध्ये सर्रासपणे वापरलेले तेल पुन्हा पुन्हा वापले जाते. ज्यामुळे हॉटेलमध्येही जास्त खाऊ नका. भेसळयुक्त तेलामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in