
इराण आणि अमेरिका युद्धात सोन्याचे दर घसरताना दिसले. आता सोन्याचे दर वधारले आहेत. सराफ व्यापारात मोठी घडामोड घडताना दिसत आहे. 21 ऑगस्टला पुन्हा एकदा सोन्याच्या भावात मोठी दरवाढ झाली.
आज सोन्याच्या दरात तब्बल 4300 रूपयांनी वाढ झाली. 10 ग्रॅम 162000 रूपयांवर पोहोचले, चांदीच्या दरात 10 हजारांनी वाढ झाली. सोन्याच्या दरात मोठी वाढ होत आहे.
20 ऑगस्ट रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 158000 रुपये होता. आज त्यात 4300 रुपयांची वाढ होऊन तो 162000 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या तीन महिन्यांतील सोन्याचा हा सर्वोच्च दर आहे.
यासोबतच चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली. सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. इराण आणि अमेरिका युद्धात दर कमी झाले होते आता पुन्हा दर वाढली आहेत.
येणाऱ्या दिवसात सोन्याचे दर अजून गगणाला पोहोचण्याचा अंदाज आहे. ऐन लग्न सराईत सोन्याचे दर वाढल्याचे बघायला मिळत आहे. चांदी आणि सोन्याचे दर वधारले आहेत.




Leave a Reply