Paper Leak Bill : कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन संपलं आहे. आता परीक्षेतील गोंधळ टाळण्यासाठी मोदी सरकारने लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयक आहे. या विधेयकाच्या माध्यमातून सरकार परीक्षेचे योजन, परीक्षा आयोजनातील नियम तसेच पेपरफुटी आणि अन्य गैरव्यवहार झाल्यास त्यासाठीची शिक्षआ यात अनेक बदल करण्यात आले आहेत. दरम्यान, सरकारने हे विधेयक लोकसभेत चर्चेसाठी मांडले आहे. त्यावर सध्या वादळी […]
Archives for July 2026
सर्वात मोठी बातमी ! दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? शरद पवार यांनी एका वाक्यात काय दिलं उत्तर?
राज्यात गेल्या काही दिवसापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. गेल्या आठवड्यात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पवार गट एनडीएसोबत जाणार असल्याची चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत गाठीभेटी झाल्या. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या पुन्हा एकदा चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार […]
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी (CJP)ने उभारलेल्या आंदोलनानंतर देशभरात विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटले होते. या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतरही आंदोलनाशी संबंधित कारवाईच्या मुद्द्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. CJPने आरोप केला होता की, आंदोलन मागे घेतल्यानंतरही काही भाजपशासित राज्यांमध्ये आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून कारवाई […]
Nagpur Rain : नागपुरात तुफान पाऊस, लोकांची तारांबळ, मैदान पाण्याखाली!
Nagpur Rain Update : सध्या नागपुरात तुफान पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नागपूरकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. शहरत सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्या होत्या. काही वेळाने मात्र पावसाचा जोर वाढला. परिणामी अनेक भागांत सध्या पावसाचे पाणी साचले आहे. काही ठिकाणी तर गुडघ्यांपर्यंत पाण्याचा प्रवाह पाहायला मिळतोय. या पावसामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अडचणींचा सामना करावा […]
बाप सर्वात मोठा सुपरस्टार, पण मुलाचं करिअर अवघ्या 4 सिनेमात संपलं, देश सोडला; देव आनंद यांच्या मुलाबाबत हे माहीत आहे का?
प्रसिद्ध अभिनेते देव आनंद यांचे चिरंजीव, अभिनेते सुनील आनंद यांचं निधन झालं आहे. लंडनच्या एका रुग्णालयात त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते अनेक वर्षापासून लंडममध्येच राहत होते. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमधून दु:ख व्यक्त केलं जात आहे. देव आनंद सुपरस्टार असले तरी ते स्टारडम सुनील […]
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संबंधित बनावट पदवी प्रमाणपत्र (डिग्री सर्टिफिकेट) प्रकरण उघडकीस आल्यानंतर शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात विद्यार्थ्याच्या वडिलांनी विद्यापीठातील एका अधिकाऱ्याला 70 हजार रुपये दिल्याचा आरोप समोर आला असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थ्याच्या वडिलांनी वाडिया महाविद्यालयाचे पदवी प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या नावाखाली विद्यापीठातील अधिकाऱ्याला 70 […]