सुप्रीम कोर्टाने मंगळवारी कॉकरोच जनता पार्टीच्या विद्यार्थी आंदोलनांमध्ये सहभागी आंदोलकांबाबात मोठा निर्णय घेतला आहे. वेगवेगळ्या याचिकांवर सुनावणीदरम्यान कोर्टाने म्हटले की, दिल्लीतील जंतर-मंतर किंवा कोणत्याही राज्यात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिस सध्या कोणतीही कारवाई करणार नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, हा दिलासा केवळ निर्दोष विद्यार्थ्यांसाठी आहे. तसेच गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेल्या आंदोलकांना मोठा झटका बसला आहे. कोर्टाने निरपराध […]
Archives for July 2026
Datta Bharene | शेतकऱ्यांना मोठा दिलासा, कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीबाबत कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा
राज्य सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ अंतर्गत कर्जमाफीच्या दुसऱ्या टप्प्याबाबत राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. पहिल्या यादीनंतर आता दुसऱ्या यादीत लाखो शेतकऱ्यांचा समावेश होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 22 जुलै रोजी राज्य सरकारने कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या 533 शेतकऱ्यांची […]
तू झोपण्यास तयार आहेस, तर सांग किती पैसे घेशील?; ‘वडापाव गर्ल’ चंद्रिका दीक्षितचा मोठा खुलासा
‘वडा पाव गर्ल’ या नावाने प्रसिद्ध असलेली चंद्रिका दीक्षित पुन्हा एकदा आपल्या जुन्या विधानामुळे चर्चेत आहेत. काही काळापूर्वी दिलेल्या एका पॉडकास्ट मुलाखतीची छोटाशी क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. या क्लिपमध्ये चंद्रिका म्हणाली होती की, आपल्या मुलाच्या संगोपनासाठी ती कोणाबरोबर झोपायला लागले तरी तयार आहे. या विधानानंतर तिला खूप ट्रोल केले गेले आणि आजही तिला याच […]
Sunil Anand Passes Away: देव आनंद यांच्या मुलाचं निधन, ज्या रुग्णालयात वडिलाने घेतला अखेरचा श्वास तिथेच मृत्यू
हिंदी सिनेमातील दिग्गज अभिनेते दिवंगत देव आनंद यांचा मुलगा सुनील आनंद यांचे निधन झाले आहे. अचानक प्रकृती खालावल्यामुळे त्यांना सोमवारी सकाळी लंडनमधील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. उल्लेखनीय बाब म्हणजे, याच रुग्णालयात २०११ मध्ये देव आनंद यांनीही अखेरचा श्वास घेतला होता. आता सुनील यांनी देखील याच […]
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास… शिंदें गटातील बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत
जळगावमध्ये आयोजित एका कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे. चिंचोली येथील वीज उपकेंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात त्यांनी शेतकरी आणि उद्योजकांना होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या अडचणींबाबत भाष्य केले. कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, “आमचे हात जोडून विनंती आहे की.. शेतकऱ्यांना थोडासा त्रास झाला तर आम्ही सहन करून घेऊ.. पण उद्योजकांना त्रास होऊ देऊ नका.. एवढीच […]
दिल्लीतील आंदोलनावेळी परदेशातून पोस्ट? थेट पाकिस्तानातून… सायबर सेलचा मोठा खुलासा
नीट पेपरफुटीविरोधात कॉकरोच जनता पार्टीचे एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी राजधानी दिल्लीत आंदोलन केले होते. धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे आंदोलन आता मागे घेण्यात आले आहे. अभिजीत दिपके यांच्या या आंदोलनाला देशातील विविध पक्षांसह संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. मात्र या आंदलोनावेळी काही परदेशी शक्तींनी हस्तक्षेप केल्याचे समोर आले आहे. भारताचा कट्टर […]