• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रोमँटिक सीनमध्ये त्याचा ताबा सुटला, नको तिथे चुकीचा स्पर्श केला; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

August 25, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री आणि इन्फ्लुएंसर तान्या चॅटर्जी तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. तिने अनेक मालिकांमध्ये अनेक बोल्ड सीन्स दिले आहेत. आता तान्याने केलेल्या खुलाशाने सर्वांते लक्ष वेधून घेतले आहे.

तान्याने Alphaneon Studioz सोबतच्या एका मुलाखतीत सांगितले होते की एका मालिकेच्या शूटिंगदरम्यान तिच्या को-अॅक्टरने तिला खूप अनकंफर्टेबल फील केले होते. याबाबत तान्याला विचारण्यात आले की अभिनेत्याने असे काय केले होते? ज्यामुळे त्यांना अनकंफर्टेबल वाटू लागले होते? त्यावर तान्या चॅटर्जी म्हणाली की माझी पहिली मालिका होती ‘कसक’. त्या मालिकेत सर्व कास्ट प्रसिद्ध होती.

तान्याने Alphaneon Studioz सोबतच्या एका मुलाखतीत सांगितले होते की एका मालिकेच्या शूटिंगदरम्यान तिच्या को-अॅक्टरने तिला खूप अनकंफर्टेबल फील केले होते. याबाबत तान्याला विचारण्यात आले की अभिनेत्याने असे काय केले होते? ज्यामुळे त्यांना अनकंफर्टेबल वाटू लागले होते? त्यावर तान्या चॅटर्जी म्हणाली की, माझी पहिली मालिका होती ‘कसक’. त्या मालिकेत सर्व कास्ट प्रसिद्ध होती.

‘मालिकेत माझीही महत्त्वाची भूमिका होती. तिच्या शूटिंगदरम्यान माझा एक को-अॅक्टर मला खूप जास्त अनकंफर्टेबल फील करायला लावत होता. तो अभिनेता जेव्हा मागून मला हग करत होता तेव्हा तो मला चुकीच्या पद्धतीने पुश करत होता. सीनमध्ये गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडचे नाते दाखवले जात होते. ते रोमान्स करत होते. डीप लवमध्ये होते. ते लग्न करणार होते’ असे तान्या म्हणाली.

‘मालिकेत माझीही महत्त्वाची भूमिका होती. तिच्या शूटिंगदरम्यान माझा एक को-अॅक्टर मला खूप जास्त अनकंफर्टेबल फील करायला लावत होता. तो अभिनेता जेव्हा मागून मला हग करत होता, तेव्हा तो मला चुकीच्या पद्धतीने पुश करत होता. सीनमध्ये गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडचे नाते दाखवले जात होते. ते रोमान्स करत होते. डीप लवमध्ये होते. ते लग्न करणार होते’ असे तान्या म्हणाली.

पुढे ती म्हणाली ‘मला वाटले की तो अभिनेता त्या सीनमध्ये जास्तच एक्साइटेड झाला होता. तो जेव्हा मागून मला हग करत होता तेव्हा तो चुकीच्या पद्धतीने मला पुश करू लागला होता.’

पुढे ती म्हणाली, ‘मला वाटले की तो अभिनेता त्या सीनमध्ये जास्तच एक्साइटेड झाला होता. तो जेव्हा मागून मला हग करत होता, तेव्हा तो चुकीच्या पद्धतीने मला पुश करू लागला होता.’

तान्या चॅटर्जी ही कायमच बोल्डनेसमुळे चर्चेत राहिली आहे. तिने बोल्ड शोज आणि म्युझिक व्हिडिओजमध्ये काम केले आहे. इन्स्टाग्रामवरही ती सतत बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

तान्या चॅटर्जी ही कायमच बोल्डनेसमुळे चर्चेत राहिली आहे. तिने बोल्ड शोज आणि म्युझिक व्हिडिओजमध्ये काम केले आहे. इन्स्टाग्रामवरही ती सतत बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारण सोडणार? त्या विधानावर खुलासा काय? थेटच म्हणाले…
  • अजय देवगण नाही तर, ‘या’ श्रीमंत उद्योकची बायको असती काजोल! कोण आहे ‘तो’?
  • डोळ्यातून अश्रूच्या धारा, कोणी जोडले हात, कुणाचा संताप, आदिवासी विद्यार्थ्याची प्रकृती खालावली, सरकार हस्तक्षेप करणार?
  • CID बंद होण्यामागे अंतर्गत राजकारण? दयाचा धक्कादायक दावा; लता मंगेशकरांनी निर्मात्यांना घेतलं होतं फैलावर
  • Kangana Sharma : कास्टिंगच्या नावाखाली नको ती मागणी, अभिनेत्रीला आला हादरवणारा अनुभव

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in