• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अजय देवगण नाही तर, ‘या’ श्रीमंत उद्योकची बायको असती काजोल! कोण आहे ‘तो’?

August 25, 2026 by admin Leave a Comment

90 च्या दशकातील अनेक सेलिब्रिटी असे आहेत, ज्यांची आजही चाहत्यांमध्ये क्रेझ आहे. अशाच सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे अभिनेत्री काजोल. काजोल हिच्या खासगी आयुष्याची चर्चा आजही रंगलेली असते.

आज प्रत्येक जण अभिनेता अजय आणि काजोल यांच्याकडे परफेक्ट कपल म्हणून पाहतात. पण अजय याच्या आधी काजोल हिच्या आयुष्यात एक खास व्यक्ती होती. असं सांगितलं जातं.

आज प्रत्येक जण अभिनेता अजय आणि काजोल यांच्याकडे परफेक्ट कपल म्हणून पाहतात. पण अजय याच्या आधी काजोल हिच्या आयुष्यात एक खास व्यक्ती होती. असं सांगितलं जातं.

बॉलिवूडचं एक परफेक्ट कपल म्हणून काजोल आणि अजय देवगन यांची ओळख आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अजय आणि काजोल यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

बॉलिवूडचं एक परफेक्ट कपल म्हणून काजोल आणि अजय देवगन यांची ओळख आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अजय आणि काजोल यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

अजय याच्यासोबत लग्न करण्याआधी काजोल अन्य पुरुषाला डेट करत होती.  अजय याच्यासोबत लग्न करण्याआधी काजोल तिच्या एका मित्राला डेट करत होती.  या गोष्टीचा खुलासा खुद्द अभिनेत्रीने एका मुलाखतीत केला होता.

अजय याच्यासोबत लग्न करण्याआधी काजोल अन्य पुरुषाला डेट करत होती. अजय याच्यासोबत लग्न करण्याआधी काजोल तिच्या एका मित्राला डेट करत होती. या गोष्टीचा खुलासा खुद्द अभिनेत्रीने एका मुलाखतीत केला होता.

काजोल मित्र कार्तिक मेहता याला डेट करत होती. पण कार्तिक आणि अजय यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आज काजोल तिच्या खासगी आयुष्यात  आनंदी आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील सक्रिय असते.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IND vs SL: दुसऱ्या कसोटीत जयस्वाल-फर्नांडोनंतर आणखी एका खेळाडूवर कारवाई, आयसीसीकडून शिक्षा
  • कांद्याने इतक्या वेळा पाडले सरकार, राजकारणाला किंमतींमुळे कलाटणी, कुणासाठी खतरे की घंटी?
  • हजारो वर्षांपूर्वी फ्रिज नसताना लोक अन्न कसे सुरक्षित ठेवत होते? पद्धत ऐकून तुम्ही व्हाल हैराण
  • भीक मागत मागत मृत्यू… घराची झडती घेताच सापडल्या 30 पोती नोटा अन् नाणी, एकूण खजिना… सर्वांनाच बसला धक्का
  • स्पर्धेच्या युगात मुलांच्या उज्वल भविष्य घडवण्यासाठी आई – वडिलांनी ही मूल्य जपलीच पाहिजे

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in