पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने प्रशासनाने धरणाचे सर्व 11 दरवाजे उघडले आहेत. सध्या धरणातून तब्बल 43,500 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, मुठा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला […]
Archives for July 2026
पावसाळ्यात मीठ कोरडे ठेवण्यासाठी सर्वात सोपा घरगुती उपाय, केला तर नेहमी मीठ राहिल कोरडे
पावसाळा सुरू होताच अनेक घरांमध्ये स्वयंपाकघरातील एक सामान्य समस्या डोके वर काढते. मीठ आणि साखरेच्या डब्यात ओलावा साचून मीठ घट्ट होणे, गुठळ्या होणे किंवा चमच्याने काढणे कठीण होणे, अशी अडचण निर्माण होते. यामागचे मुख्य कारण म्हणजे पावसाळ्यात हवेत वाढलेली आर्द्रता. मीठाचे कण हवेतला ओलावा सहज शोषून घेत असल्याने ते लवकर ओलसर होते. ही समस्या टाळण्यासाठी […]
मंत्रालयाच्या कँटीनमधील फ्रिजपेक्षा चप्पलचं स्टँन्ड स्वच्छ…; हायकोर्टाने एफडीएला झाप झाप झापलं, न्यायालयात नेमकं काय घडलं?
मंत्रालयाच्या कँटीनमध्ये साधा एक किटक देखील आढळून आला नसल्याचा दावा, एफडीच्या वतीने मुंबई हायकोर्टात करण्यात आला होता. त्यावर हायकोर्टाकडून मंत्रालयाचं कँटीन तपासण्याचे आदेश देण्यात आले होते, मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार चार वकील आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून मंत्रालयाच्या कँटीनची तपासणी करण्यात आली, या तपासणीमध्ये कँटीनमध्ये माश्या आढळून आल्या, तसेच भाजी आणि इतर वस्तू कापण्यासाठी जो चाकू वापरला जातो, […]
FDA ला हायकोर्टाचा दणका! मंत्रालयाच्या कँटीनमध्ये माश्या, धूळ; 98% स्वच्छतेचा दावा ठरला खोटा
मंत्रालयातील कँटीनच्या स्वच्छतेबाबत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) सादर केलेल्या अहवालावर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाची खरडपट्टी काढली आहे. मंत्रालयाच्या कँटीनमध्ये एकही कीटक आढळला नसल्याचा दावा एफडीएने न्यायालयात केला होता. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर वकील आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांनी मंत्रालयातील दोन्ही कँटीनची संयुक्त तपासणी केली असता तेथे माश्या, धूळ आणि स्वच्छतेतील अनेक त्रुटी आढळून […]
उमर अब्दुला आणि पायल यांच्या तलाकला सुप्रीम कोर्टाची मंजूरी, १७ वर्षांपासून स्वतंत्र रहात होते दाम्पत्य…
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि त्यांच्यापासून वेगळी रहात असलेली त्यांची पत्नी पायल अब्दुल्ला यांचे १७ वर्षांचे वैवाहिक जीवनाचे नाते आता कायदेशीररित्या संपणार आहे. दोन्ही पक्षांनी परस्पर संमतीने तलाक घेण्यासाठी एकमेकांविरोधात दाखल केलेला खटला मागे घेण्याची माहिती कोर्टात दिली आहे. त्यानंतर आता या प्रकरणात कोर्टाबाहेर तोडगा निघणार आहे. सुप्रीम कोर्टाने या संदर्भात निपटारा करण्याचे […]
Bhiwandi Building collapsed | भिवंडीत भीषण दुर्घटना! 4 मजली इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, अनेकजण अजुनही ढिगाऱ्याखाली
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात मध्यरात्री मोठी दुर्घटना घडली असून, नारपोली येथील गंगारामवाडी परिसरातील चार मजली कोहिनूर इमारत कोसळल्याने आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत आणखी काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना रात्री […]