• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

सेउटासाठी मोरोक्को आणि स्पेनमध्ये राडा! हजारो स्थलांतरित पोहत पोहोचले, 18 जणांचा मृत्यू

July 31, 2026 by admin Leave a Comment

मोरक्को आणि स्पेन यांच्यात सेउटा शहरावरून पुन्हा एकदा वाद पेटला आहे. कारण मोरोक्कोतून हजारो स्थलांतरीत बेकायदेशीररित्या सेउटा शहरात दाखल झाले आहेत. बेकायदेशीर मार्गाने त्यांनी या शहरात घुसखोरी केली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने स्पेनकडे राष्ट्रीय आणीबाणी घोषित करून सैन्य पाठवण्याची मागणी केली आहे. पण स्पेनने आणीबाणी लागू करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे सेउटा शहरातील स्पॅनिश नागरिकांमध्ये […]

Filed Under: india

मोठी बातमी! कर्जमाफीनंतर आता केंद्र सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट; मोदी सरकारची सर्वात मोठा घोषणा, चिंताच मिटली..

July 31, 2026 by admin Leave a Comment

नुकताच राज्यातील महायुती सरकारकडून शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे, राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा राज्यातील लाखो शेतकर्‍यांना झाला असून, शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळाली आहे. यामुळे शेतकर्‍यांना थोडा का होत नाही परंतु दिलासा मिळाला आहे. दरम्यान आता राज्य सरकारने घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने देखील शेतकर्‍यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. केंद्र सरकारकडून सर्वात मोठी घोषणा […]

Filed Under: india

Delhi | पुजाऱ्याच्या वेशात पप्पू यादव, हातात दानपेटी! राममंदिर दानपेटी प्रकरणावरून दिल्लीत राजकीय रणकंदन

July 31, 2026 by admin Leave a Comment

राममंदिरातील कथित दानपेटी गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांचा आक्रमक पवित्रा कायम आहे. या प्रकरणावर चर्चा व्हावी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत निवेदन द्यावे, या मागणीसाठी विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज संसद भवनाबाहेर अनोखे आंदोलन केले. या आंदोलनात अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी पुजाऱ्याचा वेश परिधान करून सहभाग घेतला. आंदोलनादरम्यान त्यांनी विरोधकांनी ठेवलेली प्रतीकात्मक […]

Filed Under: india

मुख्यमंत्र्याचा पत्नीला तलाक, किती मिळणार पोटगी? कोर्टाचे आदेश काय होते?

July 31, 2026 by admin Leave a Comment

जम्मू- काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पत्नी पायलसोबत आज कायदेशीर तलाक घेतला आहे. दोघेही गेल्या 17 वर्षापासून वेगळे राहत होते. आज अखेर त्यांना कोर्टाने घटस्फोट दिला आहे. यावेळी दोघांनी एकमेकांविरोधात करण्यात आलेल्या सर्व केसेस मागे घेण्यात येत असल्याचंही कोर्टात स्पष्ट केलं. त्यामुळे दोघांनीही सहमतीने वेगळं होण्याचा मार्ग मोकळा झाला. यावेळी कोर्टाने पोटगीची रक्कमही ठरवली आहे. […]

Filed Under: Latest News

रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, घरातून बाहेर पडताना वेळापत्रक पाहा….

July 31, 2026 by admin Leave a Comment

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने दिनांक ०२ ऑगस्ट २०२६ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेन लाईनवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान आणि हार्बर लाईनवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक घेण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे रविवारी घरातून बाहेर पडताना मुंबईकरांनी लोकलचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे. […]

Filed Under: india

पुणे पालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांनी धुतले नगरसेविकेचे पाय, रुपाली ठोंबरे संतापल्या, म्हणाल्या; लायकी नसलेल्या…

July 31, 2026 by admin Leave a Comment

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महापालिकेच्या शाळेत गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात शाळेतील छोट्या विद्यार्थ्यांनी भाजपच्या एका नगरसेविकेचे पाय धुतल्याचे समोर आले आहे. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावर सर्वसामान्य नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबत यामुळे राजकारणही तापले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी या प्रकरणावरून संताप व्यक्त केला […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 6
  • Page 7
  • Page 8
  • Page 9
  • Page 10
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • छिन्नविछिन्न अवस्थेत झुडपांमध्ये होता अभिनेत्रीचा मृतदेह, 24 तास पोत्यातच… ब्लीचिंग पावडरमुळे हत्येचं रहस्य समोर
  • अमराठी रिक्षाचालकाची मराठी रिक्षाचालकाला मारहाण, थेट मुजोरी..
  • GPay आहे का? रस्त्यावर भीक मागणाऱ्या चिमुकल्याला रितेश देशमुखचा सवाल; पापाराझीने दिले पैसे, आता शोधतोय त्याचा नंबर
  • 8th Pay Commission: एका झटक्यात 50 लाख कर्मचाऱ्यांची चांदी होणार, 18,000 असणारा बेसिक पगार थेट…किती वाढणार?
  • Nitesh Rane : ‘अंडी फेकली, लक्षात ठेवा ईद पण येतेय’, नितेश राणेंचा इशारा, माझगावमध्ये गणेश आगमन मिरवणुकीवर अंडी फेक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in