• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

मंत्रालयाच्या कँटीनच्या स्वच्छतेवरून कोर्टाने FDA ची काढली खरडपट्टी, मंगळवारपर्यंत…

July 31, 2026 by admin Leave a Comment

मंत्रालयाच्या कँटीनमध्ये साधा एक कीटकही आढळला नसल्याचा दावा एफडीएच्या वतीने हायकोर्टात करण्यात आला होता, त्यावर मुंबई उच्च न्यायालयाकडून मंत्रालयाची कँटीन तपासण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर वकील आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून मंत्रालयातील दोन्ही कँटीन तपासण्यात आली होती. या तपासणीदरम्यान कँटनीमध्ये माश्या तसेच धुळ आढळून आल्या आहेत. यानंतर आता कोर्टाने FDA ची खरडपट्टी काढली आहे. याबाबत सविस्तर […]

Filed Under: india

लॉर्ड्सवर करायचे सफाईचं काम, न्यूझीलंडला बनवलं वर्ल्ड चॅम्पियन; आता रणजी ट्रॉफीत मिळाली जबाबदारी

July 31, 2026 by admin Leave a Comment

देशांतर्गत क्रिकेट पर्व 2026-2027 स्पर्धेसाठी आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशनने एक मोठा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडच्या माजी दिग्गज आणि यशस्वी प्रशिक्षक असलेल्या गॅरी स्टीड याची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. आंध्र प्रदेशच्या वरिष्ठ पुरूष संघाचा मुख्य प्रशिक्षक असणार आहे. (PHOTO CREDIT- GETTY) गॅरी स्टीड 54 वर्षांचे असून 2018 ते जून 2025 पर्यंत न्यूझीलंडच्या वरिष्ठ संघाचे प्रशिक्षक […]

Filed Under: cricket

JSW ची होणार भारतीय ऑटो मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; ५ नव्या SUVs मुळे क्रेटा, थार आणि फॉर्च्युनरची झोप उडणार

July 31, 2026 by admin Leave a Comment

JSW मोटर्स आणि चेरी ऑटोमोबाईल यांच्या भागीदारीमुळे भारतीय कार मार्केटचे समीकरण बदलणार आहे. कंपनी जेटूर T2, जेकू J5 आणि आयकार V23 EV सारख्या पाच नव्या एसयूव्ही लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या गाड्या थेट क्रेटा आणि फॉर्च्युनर सारख्या लोकप्रिय कार्सना टक्कर देऊन ग्राहकांसाठी नवीन पर्याय उपलब्ध करून देतील. जेएसडब्ल्यू मोटर्स भारतीय वाहन बाजारात नवीन सुरुवात करण्याच्या […]

Filed Under: Latest News

इलेक्ट्रिक कार घेतलीये? मग ‘हा’ खास इंश्योरेंस कधीच विसरू नका; मोठ्या संकटात ठरेल मोठा आधार

July 31, 2026 by admin Leave a Comment

नवीन इलेक्ट्रिक वाहन घेतल्यावर फक्त नेहमीचा विमा घेणे पुरेशी सुरक्षितता देत नाही. ईव्हीच्या बॅटरी, चार्जर आणि रिपेअरिंगचा खर्च खूप जास्त असतो. अशा वेळी ‘EV Protect Add-on’ घेणे फायदेशीर ठरते. हा विमा शॉर्ट सर्किट आणि इतर तांत्रिक बिघाडांमुळे होणाऱ्या महागड्या खर्चापासून अतिरिक्त सुरक्षा देऊन तुमचे आर्थिक नुकसान टाळतो. तुम्ही नवीन इलेक्ट्रिक कार (EV) खरेदी केली असेल […]

Filed Under: india

Vastu Tips : घरातून लगेच हटवा या 5 वस्तू, नकारात्मक ऊर्जा होईल दूर

July 31, 2026 by admin Leave a Comment

वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा तेथील वातावरणावर आणि कुटुंबातील सदस्यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम होत असतो. अनेकदा घरात पडून असलेल्या खराब, निरुपयोगी किंवा तुटलेल्या वस्तूंमुळे नकळत नकारात्मक ऊर्जा वाढते. यामुळे विनाकारण थकवा, चिडचिड, तणाव आणि कामांमध्ये अडथळे निर्माण होतात अशी लोकमान्यता आहे. त्यामुळे अशा काही वस्तू वेळेवर घरातून हटवणे किंवा दुरुस्त करणे फायदेशीर मानले जाते. कोणत्या […]

Filed Under: Latest News

मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते 1000 मुलींना सुकन्या समृद्धी योजनेच्या धनादेशांचं वाटप

July 31, 2026 by admin Leave a Comment

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज एक हजार मुलींना सुकन्या समृद्धी योजनेच्या धनादेशाचं वाटप करण्यात आलं आहे.  या हजार मुलींच्या बँक खात्यावर आता दरवर्षी वीस हजार रुपये जमा होणार आहेत. हे पैसे पुढील सलग दहा वर्ष सरकारच्या वतीने जमा केले जाणार आहेत.  सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत एक हजार मुलींचं बँक खातं सुरू करण्यात आलं आहे, आजचा […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 8
  • Page 9
  • Page 10
  • Page 11
  • Page 12
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • उद्धव ठाकरे अन्यायग्रस्त राजकीय नेते वाटतात, कारण…, असीम सरोदेंचं विधान चर्चेत
  • बालकांचा होरपळून मृत्यू… ज्यांची चूक त्यांना सोडणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा
  • एका गोष्टीची लाज… सरकारचं शिष्टमंडळ भेटायला येण्यापूर्वीच मनोज जरांगे काय म्हणाले?
  • Yashasvi Jaiswal: इतकं होऊनही उर्मटपणा तसाच, बॅनची टांगची तलवार असताना यशस्वीने पुन्हा दाखवला माज
  • शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक… आजच्या सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in