दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या UG-NEET पेपरफुटीविरोधातील आंदोलनावरून कॉक्रोच जनता पार्टी (CJP) आणि सत्ताधारी पक्षामध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांवर दगडफेक झाल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आला होता. त्यानंतर जखमी पोलिसांच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेत आंदोलनातील काही आंदोलकांवर गंभीर आरोप केले. या आरोपांना उत्तर देताना CJPचे संस्थापक अभिजित दीपके यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. […]
Archives for July 2026
पुढील 24 तास धोक्याचे, हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट, अख्ख्या महाराष्ट्राला झोडपणार
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा कहर पहायला मिळत आहे. मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार या भागात गेल्या काही 24 तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे पूर्व विदर्भातील कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकले असून त्याचा प्रभाव अद्याप कायम आहे. […]
एक्स नवऱ्याच्या आरोपांनंतर श्वेता तिवारीची पहिली पोस्ट, कॅप्शनची होतेय प्रचंड चर्चा
अभिनेत्री श्वेता तिवारी आणि तिचा माजी पती राजा चौधरी यांच्यातील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत राजा चौधरी यांनी अनेक धक्कादायक दावे केले आहेत. त्यांनी मुलगी पलक तिवारी त्यांना वडील मानत नसल्याचा आरोप केला. तसेच श्वेता तिवारीने केलेले कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप फेटाळून लावत, आपण कधीही तिच्यावर हात उचलला नसल्याचा दावा केला आहे. […]
RBI चा आश्चर्यकारक निर्णय, थेट नियमच बदलले, सोने-चांदीप्रमाणे आता बँकांचे व्याजदरही दररोज बदलणार
बँकिंग क्षेत्र आणि मोठ्या गुंतवणूकदारांसाठी एका महत्त्वपूर्ण निर्णयात, भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकांना मोठ्या ठेवींवर वेगवेगळे व्याजदर देण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयानंतर, बँका आता जमा केलेल्या रकमेच्या आधारावर, समान मुदतीच्या मोठ्या ठेवींवरही वेगवेगळे व्याजदर निश्चित करू शकतील. भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकांना लिक्विडिटी कव्हरेज रेशो फ्रेमवर्क अंतर्गत त्यांच्या विशिष्ट रन-ऑफ रेटच्या आधारावर मोठ्या ठेवींवर वेगवेगळे व्याजदर देण्याची […]
मोठी बातमी! तुकाराम मुंडेंना हायकोर्टाचा मोठा दणका, आता एफडीएकडे फक्त दोनच पर्याय
मंत्रालयाच्या कँटीनमध्ये साधा एक कीटकही आढळला नसल्याचा दावा एफडीएच्या वतीने हाय कोर्टात करण्यात आला होता, त्यावर मुंबई हाय कोर्टाकडून कँटीनची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. हाय कोर्टाच्या आदेशानुसार चार वकील आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून कँटनची तपासणी करण्यात आली, तपासणीदरम्यान कँटीनमध्ये माश्या आढळून आल्या आहेत. दरम्यान त्यावर मंत्रालयाच्या उपहारगृहाचे लायसन्स सस्पेंड करा असं हाय कोर्टाने म्हटलं […]
UPI युझर्ससाठी आनंदवार्ता, आता बिनधास्त QR कोड स्कॅन करा, तो धोकाच टळला
PhonePe, Google Pay, Paytm सारख्या ॲप्सला राष्ट्रीय देयके महामंडळाने (NPCI) एक महत्त्वाचा आदेश दिला आहे. आतापर्यंत क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर पेमेंट केल्यानंतर युझर्सचा नंबर दिसत होता. आजकाल सगळीकडे युपीआयचा वापर वाढला आहे. अनोळखी ठिकाणी सुद्धा युपीआयचा वापर करण्यात येतो. तुमचा मोबाईल क्रमांक थेट मिळत असल्याने त्याच्या गैरवापराच्या तक्रारी वाढल्या होत्या. खासकरून महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर […]