भिवंडीमध्ये काल रात्री कोहिनूर नावाची चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. रात्रीपासून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. अजूनही ढिगारे उपसून माणसांना काढण्याचं काम सुरू आहे. ही दुर्घटना अत्यंत भयानक होती, असं पीडितांनी सांगितलं. इमारत कोसळायला सुरुवात झाली तेव्हा काहींनी इमारतीवरून उड्या मारून जीव वाचवण्याचा […]
Archives for July 2026
राष्ट्रभक्तीचं ढोंग, PM मोदी, अमित शहा सभागृहात नसताना…; संजय राऊत संतापले, सत्ताधाऱ्यांवर पेटले
लोकसभा आणि राज्यसभेत काल ‘वंदे मातरम’ मंजुरी मिळाली आहे. या विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर आता संबंधित कायदा अस्तित्वात येण्याचा मार्ग सुकर झालाय. वंदे मातरम विधेयकाला मंजुरी मिळत असताना सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अनुपस्थिती होती, असा विरोधकांनी आरोप केला आहे. सरकारच्या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या गैरहजेरीवरून संजय राऊत यांनी मोदी सरकारवर जोरदार […]
तिसरीतील विद्यार्थ्याचा हात चावला, गळा दाबला; शिक्षकाचा भयंकर प्रताप; अहिल्यानगरात खळबळ
शिक्षक हे गुरू असतात. त्यांचा आदर ठेवला पाहिजे. आणि शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना मुलासारखं वागवलं पाहिजे असं सांगितलं जातं. मधल्या काळात शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना बेदम चोप देण्याच्या घटना घडत होत्या. त्यामुळे या शिक्षकांना चाप लावण्यासाठी कडक कायदे करण्यात आले. पण काही शिक्षक सुधारण्याचं नावच घेईनात. अहिल्यानगरातील एका धक्कादायक प्रकारानंतर त्याची पुन्हा प्रचिती आली आहे. एका चिमुकल्या विद्यार्थ्याचा हात […]
ODI World Cup 2027 स्पर्धेसाठी 12 मैदानं कोणती ते ठरलं, विराटची या खेळपट्ट्यांवर कशी आहे कामगिरी?
वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेला 4 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 21 नोव्हेंबरपर्यंत क्रिकेटचा महाकुंभ दक्षिण अफ्रिकेत भरणार आहे.24 वर्षानंतर अफ्रिकन देशात स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी यजमान दक्षिण अफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया देशातील एकूण 12 मैदानं ठरवण्यात आली आहेत. दक्षिण अफ्रिकेतील खेळपट्ट्या भारताच्या दृष्टीने खूपच आव्हानात्मक आहेत. कारण या खेळपट्ट्यांवर चेंडू […]
Saurav Das: 25 वर्षाच्या तरुणीच्या मागे पोलीस हातधुवून लागले, सौरव दास भडकला; थेट म्हणाला तुम्ही आधी…
जंतर मंतर येथील नीट पेपरफुटीच्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कथितपणे अपमानजनक टिप्पणी केल्याप्रकरणी रुचिका सिंग यांच्या विरोधात दाखल झालेल्या झिरो एफआयआरच्या प्रकरणाला आता जोर चढत आहे. सौरभ दास आता उघडपणे रुचिका सिंग यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. त्यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हटले की, एका 25 वर्षीय महिलेवर फौजदारी कायद्यांचा वापर करणे […]
खेला होबे! ममता दीदींच्या 3 मुस्लिम खासदारांनी वाढवला NDA चा बीपी, TMC मध्ये घरवापसी?
Rebel TMC Muslim MPs Absent From NDA Mangal Milan Meet: संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण तापले. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीने(एनडीए) एक उच्चस्तरीय मंगल मिलन बैठक बोलावली होती. तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) बंडाचा झेंडा उभारलेल्या खासदारांपैकी तीन मुस्लिम खासदारांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. संसद परिसरात असतानाही हे तीनही खासदार या […]