• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

थायरॉईडचा तरुणांनाच नाही तर, लहान मुलांवरही होतोय परिणाम, पालकांनो ‘या’ लक्षणांकडे नका करु दुर्लक्ष

July 31, 2026 by admin Leave a Comment

‘थायरॉईड’ हा आजच्या काळात एक सामान्य आजार झाला आहे. 100 पैकी 95 लोकांना ‘थायरॉईड’ हा आजार आहे. हा एक असा आजार आहे ज्यामुळे व्यक्तीचे वजन झपाट्याने कमी किंवा वाढतं. एकदा हा आजार झाला की, तो नियंत्रणात ठेवण्यासाठी आयुष्यभर औषधे घ्यावी लागतात असं देखील म्हटलं जातं. आणखी एक गैरसमज असा आहे की हा आजार फक्त तरुणांनाच […]

Filed Under: lifestyle

ढगफुटी सदृश पाऊस, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ पुढे, वर्ध्यात..

July 31, 2026 by admin Leave a Comment

राज्यात सर्वदूर पाऊस सुरू आहे. त्यामध्येच आज भारतीय हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला. धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टीही जाहीर करण्यात आली. पूरस्थिती निर्माण झाली. अनेक पूल पाण्यासाली गेलेत. विदर्भात मुसळधार पाऊस सुरू आहे. आज काही भागात अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आला. यादरम्यानच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान […]

Filed Under: india

3 मुस्लिम कलाकारांनी तयार केलेलं हे भजन; आजही प्रत्येक हिंदू भक्तिभावाने ऐकतो

July 31, 2026 by admin Leave a Comment

हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक भक्तिगीते निर्माण झाली आहेत. त्यापैकी काही गीते काळाच्या ओघातही रसिकांच्या मनात आजही स्थान टिकवून आहेत. अशाच अजरामर भक्तिगीतांपैकी एक म्हणजे ‘मन तडपत हरि दर्शन को आज’. भगवान श्रीकृष्णावरील हे भावपूर्ण गीत 1952 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बैजू बावरा’ या चित्रपटातील असून, विशेष बाब म्हणजे हे गीत तीन मुस्लिम दिग्गज कलावंतांनी एकत्र येऊन साकारले […]

Filed Under: Latest News

‘सनई चौघडे’मुळे पुन्हा जुळली कॉलेजमधली हरवलेली मैत्री; मेघना एरंडे-अदिती सारंगधर यांना आणलं एकत्र

July 31, 2026 by admin Leave a Comment

खरी मैत्री ही काळ, अंतर आणि परिस्थिती यापलीकडे जाऊन टिकून राहते. काही नाती अशी असतात ज्यांचा आयुष्याच्या धावपळीत संपर्क कमी होतो, पण योग्य वेळ आली की ती पुन्हा पूर्वी इतक्याच आपुलकीने फुलतात. अशीच एक सुंदर मैत्री पुन्हा खुलली आहे ‘सनई चौघडे’ या मालिकेमुळे. मालिकेत ‘पमा परब’ची भूमिका साकारणाऱ्या मेघना एरंडे जोशी यांनी ‘तेजस्विनी खानोलकर’ची भूमिका […]

Filed Under: entertainment

मंत्रालयाच्या कँटीनच्या तपासणीचे आदेश; कोर्टाने झापताच कँटीनची साफसफाई सुरू

July 31, 2026 by admin Leave a Comment

मंत्रालयातील कँटीनमध्ये साधा कीटकही आढळला नसल्याचं आज एफडीएने कोर्टात म्हटलं होतं. त्यावर कोर्टाने एफडीएची चांगलीच कान उघाडणी केली आहे. मंत्रालयाच्या कँटीनमध्ये कीटक नाही म्हणणे हस्यास्पद आहे, असं सांगत मुंबई उच्च न्यायालयाने आज दुपारपर्यंत मंत्रालयाची कँटीन तपासणीचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे चार वकील आणि एफडीएचे अधिकारी आज मंत्रालयात जाऊन तपास करणार आहेत. त्यानंतर कोर्टात अहवाल […]

Filed Under: india

तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका सुरूच; FDA कडून हायकोर्टाच्या कँटीनला बंद करण्याची नोटीस

July 31, 2026 by admin Leave a Comment

अन्न व औषध प्रशासाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचा धडाका सुरू आहे. एफडीएकडून महाराष्ट्रात नामांकित हॉटेलवर कारवाईचा सुरू आहे. आता अन्न व औषध प्रशासनाचा मोर्चा सरकारी आस्थापनाकडे वळला आहे. हायकोर्टाने मंत्रालायाच्या कँटीनची पुन्हा तापसणी करण्याचे आदेश दिले. तर दुसरीकडे अन्न व औषध प्रशासनाच्या नोटीसनंतर थेट हायकोर्टाच्या कँटीनला टाळ ठोकण्याची वेळ आली आहे. अन्न व औषध […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 13
  • Page 14
  • Page 15
  • Page 16
  • Page 17
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मराठा ओबीसीमध्ये दुरावा निर्माण करणे बंद करा.. मनोज जरांगे पाटील संतापले…
  • Bank Strike: बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप, सणासुदीच्या काळात शटडाऊन, तारखा पाहा अन्यथा फेरी वाया जाईल
  • मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
  • भीषण अपघात, स्विफ्ट कार डिवायडर ओलांडून इनोव्हा कारवर आदळली, दोन आमदार जखमी
  • भाजपला धक्का, स्टार अभिनेत्याने सोडली साथ; आता नव्या पक्षात एन्ट्री करणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in