• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

राज्याचा पावसाचा कहर… कुठे पाणी भरलंय, तर कुठे गावं पाण्याखाली… फोटोंच्या माध्यमातून पाहा परिस्थिती

July 31, 2026 by admin Leave a Comment

हिंगोली येथील कयादु नदीला पूर अल्याने बोलडा फाटा ते उमरा फाटा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. जिल्ह्यात मध्येरात्रीपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे कयादू नदी वाहत दुथडी भरून आहे. धुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील शेते जलमय झाली आहेत. धुळे, शिरपूर, साक्री आणि शिंदखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर खरीप पिके पाण्याखाली गेली असून शेतांमध्ये […]

Filed Under: Latest News

Uddhav Thackeray | अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन! आंदोलनाच्या यशानंतर मोठी चर्चा

July 31, 2026 by admin Leave a Comment

UG-NEET पेपरफुटी प्रकरणावरून झालेल्या आंदोलनाला मिळालेल्या यशानंतर विविध राजकीय नेत्यांकडून अभिजित दिपके आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अभिजित दिपके यांच्या आई-वडिलांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. या संवादादरम्यान उद्धव ठाकरे यांनी आंदोलनाला मिळालेल्या यशाबद्दल दिपके कुटुंबाचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी उभारलेल्या […]

Filed Under: india

टीव्हीएसचा मोठा धक्का; जुपिटर आणि रेडर गाड्या महागल्या, पण ‘या’ स्पोर्टी स्कूटरची किंमत झाली कमी

July 31, 2026 by admin Leave a Comment

वाढत्या किमतींच्या धक्क्यामध्ये टीव्हीएस कंपनीने ग्राहकांना एक दिलासादायक बातमीही दिली आहे. कंपनीने त्यांच्या सर्वात लोकप्रिय आणि स्पोर्टी अशा ‘टीव्हीएस एनटॉर्क 125’ (Ntorq 125) स्कूटरच्या सर्व व्हेरियंट्सच्या किमतीत थेट 1,650 रुपयांची कपात केली आहे, ज्यामुळे एनटॉर्क स्कूटर आधीपेक्षा स्वस्त झाली आहे. टीव्हीएस मोटर कंपनीने आपल्या टू-व्हीलर पोर्टफोलिओच्या अनेक लोकप्रिय स्कूटर आणि मोटारसायकल मॉडेल्सच्या किंमतीत वाढ केली […]

Filed Under: Latest News

मार्वेल फॅन्ससाठी मोठी खुशखबर! नव्या कोऱ्या ‘Doctor Doom’ ग्राफिक्ससह TVS Raider 125 लाँच; किंमत अवघी

July 31, 2026 by admin Leave a Comment

नव्या टीव्हीएस रेडर 125 मध्ये खास ‘स्पेक्ट्रल ग्रीन’ कलर थीम आणि अत्याधुनिक फीचर्सचा सपोर्ट देण्यात आला आहे. तरुण खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी यात प्रगत ग्राफिक्सचा वापर केला आहे. या बाईकचे इंजिन पूर्वीसारखेच 11.4 bhp पॉवर जनरेट करते, ज्यामुळे यात डिझाईनशिवाय इतर कोणताही तांत्रिक बदल करण्यात आलेला नाही. ज्यांना मार्वलचे सुपरहिरो आणि सपर व्हिलन आवडतात त्यांच्यासाठी टीव्हीएस […]

Filed Under: india

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर बेन स्टोक्स बिग बॅश लीग खेळणार? होकार देताच मिळणार इतके रुपये

July 31, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंडचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. असं असताना आता बेन स्टोक्स फ्रेंचायझी क्रिकेट खेळण्याच्या तयारीत आहे. रिपोर्टनुसार, बेन स्टोक्स बिग बॅश लीग स्पर्धेत खेळू शकतो. (PC-PTI) बेन स्टोक्सने 28 जूनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यामुळे त्याच्याकडे आता मैदानात परतण्यासाठी फक्त फ्रेंचायझी लीगचा पर्याय आहे. काही टी20 लीग्समध्ये खेळण्यासाठी […]

Filed Under: cricket

किचनमधील ‘या’ तीन वस्तू झुरळांना घालवण्यासाठी बेस्ट, जाणून घ्या घरगुती उपाय

July 31, 2026 by admin Leave a Comment

घरांमध्ये झुरळे ही एक सामान्य समस्या आहे. झुरळांचे मुख्य कारण म्हणजे घाण. स्वयंपाकघर किंवा घर स्वच्छ न ठेवल्यास, झुरळांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू शकतो. अन्न उघडे ठेवल्यानेही झुरळे वाढतात. झुरळे बहुतेकदा सिंकखाली आणि कपाटांच्या आसपास आढळतात. घरात झुरळ निघण्याची समस्या ही जवळपास प्रत्येकच घरात असते. कितीही स्वच्छता केली तरी काही दिवसांनी झुरळ निघतेच. त्यामुळे घरातील गृहिणी […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 11
  • Page 12
  • Page 13
  • Page 14
  • Page 15
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज… प्रतिक्षा संपली… कर्जमाफीची तिसरी यादी कधी येणार? मोठी अपडेट समोर
  • CM Vijay : LPG सिलेंडरबाबत विजय यांचा सर्वात मोठा निर्णय; जे कुठल्या राज्याला जमलं नाही ते त्यांनी करुन दाखवलं
  • भावासमोर असे कपडे कोण घालतं…, कृती सेनॉनच्या रक्षाबंधच्या जाहिरातीवर गदारोळ, व्हिडीओ व्हायरल
  • Chanakya Niti : पाहुण्यांच्या घरी जात असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला
  • Gold Silver Rate: अरेरे सणासुदीला सोने-चांदी पुन्हा आलं रंगात, चार दिवसांत तब्बल 8,000 रुपयांनी भाववाढ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in