• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

Rupali Thombare Patil | लाज वाटत नाही का? ही कोणती संस्कृती?; चिमुकल्यांकडून पाय धुऊन घेतल्याप्रकरणी ठोंबरेंचा भाजप नगरसेविकेला सवाल

July 31, 2026 by admin Leave a Comment

गुरुपौर्णिमेनिमित्त पुणे महानगरपालिकेच्या शाळेत आयोजित कार्यक्रमातील एका घटनेवरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. भाजपच्या नगरसेविका वर्षा भीमराव साठे यांनी पहिली आणि दुसरी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून स्वतःचे पाय धुऊन घेतल्याचा आरोप करण्यात आला असून, या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना रुपाली ठोंबरे-पाटील […]

Filed Under: india

उघडपणे खोटं बोलत आहे हेड कोच…! अल्झारी जोसेफचा सॅमीवर खळबळजनक आरोप

July 31, 2026 by admin Leave a Comment

वेस्ट इंडिज क्रिकेटमध्ये एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ याने हेड कोच डॅरेन सॅमीवर खळबळजनक आरोप केला आहे. डॅरेन सॅमी खोटंनाटं पसरवत असल्याचा आरोप अल्झारी जोसेफ याने केला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतून अल्झारी जोसेफ याला वगळण्यात आलं आहे. अल्झारीनेच निवड करू नका असं सांगितल्याचा दावा डॅरेन सॅमी यांनी केला […]

Filed Under: Latest News

विद्यार्थ्यांचे आरोप बिनबुडाचे… Re-NEET निकालात घोळाचा दावा करणाऱ्या याचिकाकर्त्यांना दणका, चार विद्यार्थ्यांना हायकोर्टाने ठोठावला दंड

July 31, 2026 by admin Leave a Comment

राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) नीट पेपरफुटीनंतर पुनर्परिक्षा घेतली. री-नटीच्या गुणपत्रात फेरफार आणि निकालात त्रुटी असल्याचा दावा करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात दाखल करण्यात आल्या. या याचिकांवर सुनावणीनंतर याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आणि चुकीच्या माहिती आधारे केल्याचे स्पष्ट करत खंडपीठाने सर्व याचिका फेटाळल्या. न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याबद्दल न्या. नितीन सूर्यवंशी आणि न्या. […]

Filed Under: india

कर्मचार्‍यांना प्रत्येक रेल्वेतून प्रवास मोफत? उत्तर वाचून बसेल धक्का

July 31, 2026 by admin Leave a Comment

रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रत्येक रेल्वेतून मोफत प्रवास करता येतो असा अनेक लोकांचा समज आहे. त्यांच्या कुटुंबियांनाही तिकीट लागत नाही असे काहींना वाटते. त्यांनी प्रत्येक दिवशी जरी प्रवास केला तर त्यांना तिकीट लागत नाही. देशभरात ते कुठेही मोफत प्रवास करू शकतात, असा एक समज आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी अनेक प्रकारचे पास देण्यात येतात. पण याचा अर्थ ते […]

Filed Under: Latest News

गिरीश महाजनांनी तरी याकडे लक्ष द्यावे.. मंत्री छगन भुजबळांचा संताप, थेट म्हटले, मी मुख्यमंत्र्यांकडे..

July 31, 2026 by admin Leave a Comment

नाशिकमधील खड्ड्यांच्या मुद्द्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केला. यादरम्यान त्यांनी मंत्री गिरीश महाजन /यांचेही नाव घेतले. छगन भुजबळ यांनी नाशिकमधील खड्ड्यांमुळे होणाऱ्या मृत्यूवर संताप व्यक्त केला. छगन भुजबळ म्हणाले की, हे आमच्या मुळावर येत आहे. याकडे कोणी काही लक्षच देत नाहीये. नाशिकला येवढे खड्डे आणि नाशिक एवढे बेकार कधीच नव्हते. त्यादिवशी मी एका […]

Filed Under: india

मोठी बातमी! एफडीए अडचणीत? आधी मंत्रालयाच्या कँटीनमध्ये एक साधा कीटकही नसल्याचा दावा, आता सापडल्या चक्क..

July 31, 2026 by admin Leave a Comment

मंत्रालयाच्या कँटीनमध्ये साधा एक कीटकही आढळला नसल्याचा दावा एफडीएच्या वतीने हाय कोर्टात करण्यात आला होता, त्यावर मुंबई उच्च न्यायालयाकडून मंत्रालयाची कँटीन तपासण्याचे आदेश देण्यात आले होते. चार वकील आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून मंत्रालयातील कॅटीन तपासण्यात आली आहे. या तपासणीदरम्यान मंत्रालयातील दोन्ही कँटनीमध्ये माश्या आढळून आल्या आहेत. दरम्यान या प्रकरणात आता थोड्याच वेळात हाय कोर्टासमोर अहवाल मांडला […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 9
  • Page 10
  • Page 11
  • Page 12
  • Page 13
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • उद्धव ठाकरे अन्यायग्रस्त राजकीय नेते वाटतात, कारण…, असीम सरोदेंचं विधान चर्चेत
  • बालकांचा होरपळून मृत्यू… ज्यांची चूक त्यांना सोडणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा
  • एका गोष्टीची लाज… सरकारचं शिष्टमंडळ भेटायला येण्यापूर्वीच मनोज जरांगे काय म्हणाले?
  • Yashasvi Jaiswal: इतकं होऊनही उर्मटपणा तसाच, बॅनची टांगची तलवार असताना यशस्वीने पुन्हा दाखवला माज
  • शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक… आजच्या सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in