उत्तराखंडमधील देहरादूनच्या डोईवाला परिसरात राहणाऱ्या सरकारी शिक्षिका सृष्टी कंडारीने गळफास घेऊन जीवन संपवले आहे. सृष्टीचा विवाह 29 नोव्हेंबर 2025 रोजी हर्रावाला येथील सचिवालय कर्मचारी सौरभ रतूडी याच्याशी त्रियुगीनारायण मंदिरात झाला होता. मात्र लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांमध्ये तिने सृष्टी टोकाचा निर्णय घेतला आहे. 29 जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सृष्टीने एक भावनिक व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यामध्ये […]
Archives for July 2026
भारताला मोठा झटका, नेपाळ हिंदू राष्ट्र करण्याबाबत बालेन शाह यांचं धक्कादायक विधान; हिंसा भडकली तरी…
भारताच्या शेजारीच असलेल्या नेपाळमध्ये गेल्या तीन दिवसांपासून हिंसा भडकली आहे. सुनसरीपासून सुरू झालेली दंगल मधेश प्रदेशातील अनेक जिल्ह्यात पसरली आहे. त्यामुळे सरकारने नेपाळ पोलीस आणि नेपाळी सैन्याला अलर्ट केलं आहे. अनेक शहरात संचारबंदी लागू करण्यता आली आहे. हिंसा भडकलेली असतानाच नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचं एक मोठं विधान समोर आलं आहे. सरकार पुन्हा एकदा हिंदू […]
हिरोसोबतच्या इंटीमेट सीनवर अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य, थेट म्हणाली- काहीही…
चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये इंटीमेट तसेच रोमँटिक सीनचा वापर आता सर्वसामान्य झाला आहे. अनेक अभिनेत्री छोट्या पडद्यावर संस्कारी भूमिकांमध्ये झळकल्या असल्या तरी ओटीटी प्लॅटफॉर्मवरील प्रोजेक्ट्समध्ये त्यांनी अधिक बोल्ड आणि रोमँटिक भूमिका साकारल्या आहेत. अशा सीनदरम्यान कलाकारांच्या मनात नेमकं काय चालतं, ऑनस्क्रीन रोमान्स करताना सहकलाकारांबद्दल आकर्षण निर्माण होतं का, असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. याच विषयावर […]
मुलांच्या शिक्षणाचे टेन्शन होणार दूर , LIC च्या या 3 पॉलिसी मिडील क्लाससाठी सर्वात भारी
LIC Child Plans 2026: प्रत्येक पालकांचे स्वप्न त्यांच्या मुलांचे शिक्षण चांगल्या प्रकारे करुन त्यांच्या लग्नात कोणताही आर्थिक तंगी येऊ नये असे असते. परंतू आजकाल ज्या वेगाने शिक्षण आणि इतर गोष्टीचा खर्च वाढत आहे. ते पाहाता वेळीच चांगल्या जागी गुंतवणूक करणे गरजेचे झाले आहे. भारतात सुरक्षित गुंतवणूकीचा विषय निघतो तेव्हा सर्वात आधी एलआयसीचे नाव समोर येते. […]
भुजबळांचा गिरीश महाजनांवर संताप, महाजन थेट नाशिकमध्ये; चार ओळीत दिलं उत्तर
नाशिकमधील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे आणि खड्ड्यांमुळे सतत अपघात होत आहेत, यात आतापर्यंत 5 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यावर बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी संपात व्यक्त केला होता. जेवढे लोक मृत्यूमुखी पडले आहेत, ते शासनाच्या महापालिका यांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. एकाला जसा न्याय दिला तशीच रक्कम सर्वांना दिली पाहिजे. मंत्री गिरीश महाजनांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. […]
भाजपमध्ये मोठा भूकंप; आठवडाभरात तिसऱ्या बड्या नेत्याचा आमदारकीचा राजीनामा, नेमकं कारण काय?
बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शहजाद पुनावाला यांनी पदाचा राजीनामा दिला. पुनावाला यांच्यानंतर बिहारमध्ये बड्या नेत्याने आमदारकीचा राजीनामा दिला आहे. देवेश कुमार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. देवेश कुमार यांनी त्यांच्या आमदारकीचा राजनामा सभापती अवधेश नारायण सिंह यांच्याकडे सोपवला आहे. परंतु देवेंश […]