• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

हिरोसोबतच्या इंटीमेट सीनवर अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य, थेट म्हणाली- काहीही…

July 31, 2026 by admin Leave a Comment


चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये इंटीमेट तसेच रोमँटिक सीनचा वापर आता सर्वसामान्य झाला आहे. अनेक अभिनेत्री छोट्या पडद्यावर संस्कारी भूमिकांमध्ये झळकल्या असल्या तरी ओटीटी प्लॅटफॉर्मवरील प्रोजेक्ट्समध्ये त्यांनी अधिक बोल्ड आणि रोमँटिक भूमिका साकारल्या आहेत.

अशा सीनदरम्यान कलाकारांच्या मनात नेमकं काय चालतं ऑनस्क्रीन रोमान्स करताना सहकलाकारांबद्दल आकर्षण निर्माण होतं का असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. याच विषयावर अभिनेत्री नवीना बोलेने नुकतेच स्पष्टपणे आपलं मत मांडलं आहे.

अशा सीनदरम्यान कलाकारांच्या मनात नेमकं काय चालतं, ऑनस्क्रीन रोमान्स करताना सहकलाकारांबद्दल आकर्षण निर्माण होतं का, असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. याच विषयावर अभिनेत्री नवीना बोलेने नुकतेच स्पष्टपणे आपलं मत मांडलं आहे.

'बिग बॉस' फेम अर्शी खान यांच्या पॉडकास्टमध्ये नवीना बोले पाहुणी म्हणून सहभागी झाली होती. यावेळी तिने आपल्या अभिनय कारकिर्दीबरोबरच ऑनस्क्रीन रोमँटिक आणि बोल्ड सीनबाबत खुलेपणाने संवाद साधला.

'बिग बॉस' फेम अर्शी खान यांच्या पॉडकास्टमध्ये नवीना बोले पाहुणी म्हणून सहभागी झाली होती. यावेळी तिने आपल्या अभिनय कारकिर्दीबरोबरच ऑनस्क्रीन रोमँटिक आणि बोल्ड सीनबाबत खुलेपणाने संवाद साधला.

पॉडकास्टदरम्यान अर्शी खान यांनी नवीना तिला प्रश्न विचारला की 'तुम्ही ऑनस्क्रीन रोमान्स केला आहे. अशा वेळी कधी ऑफस्क्रीनही तसं वाटतं का? सहकलाकाराबद्दल आकर्षण निर्माण होतं का? या प्रश्नाला उत्तर देताना नवीना म्हणाली 'काहीही होऊ शकतं. आम्हीही सामान्य माणसं आहोत. एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटणं किंवा ती व्यक्ती आवडणं ही अतिशय नैसर्गिक गोष्ट आहे.

पॉडकास्टदरम्यान अर्शी खान यांनी नवीना तिला प्रश्न विचारला की, 'तुम्ही ऑनस्क्रीन रोमान्स केला आहे. अशा वेळी कधी ऑफस्क्रीनही तसं वाटतं का? सहकलाकाराबद्दल आकर्षण निर्माण होतं का? या प्रश्नाला उत्तर देताना नवीना म्हणाली, 'काहीही होऊ शकतं. आम्हीही सामान्य माणसं आहोत. एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटणं किंवा ती व्यक्ती आवडणं ही अतिशय नैसर्गिक गोष्ट आहे.

ती पुढे म्हणाली 'कधी-कधी सहकलाकारांबद्दल आकर्षण निर्माण होतं विशेषतः जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत सतत रोमँटिक सीनचं चित्रीकरण करत असता. अशा परिस्थितीत भावना निर्माण होणं पूर्णपणे स्वाभाविक आहे.' नवीनाने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबतही स्पष्ट भूमिका मांडली. ती म्हणाली की ती फक्त अशाच व्यक्तीला डेट करते ज्याच्याबद्दल तिला शारीरिक आकर्षण वाटतं. जर तसं आकर्षण नसेल तर नातं टिकवणं त्यांच्यासाठी कठीण ठरतं.

ती पुढे म्हणाली, 'कधी-कधी सहकलाकारांबद्दल आकर्षण निर्माण होतं, विशेषतः जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत सतत रोमँटिक सीनचं चित्रीकरण करत असता. अशा परिस्थितीत भावना निर्माण होणं पूर्णपणे स्वाभाविक आहे.' नवीनाने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबतही स्पष्ट भूमिका मांडली. ती म्हणाली की, ती फक्त अशाच व्यक्तीला डेट करते ज्याच्याबद्दल तिला शारीरिक आकर्षण वाटतं. जर तसं आकर्षण नसेल, तर नातं टिकवणं त्यांच्यासाठी कठीण ठरतं.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • छिन्नविछिन्न अवस्थेत झुडपांमध्ये होता अभिनेत्रीचा मृतदेह, 24 तास पोत्यातच… ब्लीचिंग पावडरमुळे हत्येचं रहस्य समोर
  • अमराठी रिक्षाचालकाची मराठी रिक्षाचालकाला मारहाण, थेट मुजोरी..
  • GPay आहे का? रस्त्यावर भीक मागणाऱ्या चिमुकल्याला रितेश देशमुखचा सवाल; पापाराझीने दिले पैसे, आता शोधतोय त्याचा नंबर
  • 8th Pay Commission: एका झटक्यात 50 लाख कर्मचाऱ्यांची चांदी होणार, 18,000 असणारा बेसिक पगार थेट…किती वाढणार?
  • Nitesh Rane : ‘अंडी फेकली, लक्षात ठेवा ईद पण येतेय’, नितेश राणेंचा इशारा, माझगावमध्ये गणेश आगमन मिरवणुकीवर अंडी फेक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in