• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Drishyam 3: विजय साळगावकरचा शेवटचा डाव, अजय देवगणचा ‘दृश्यम: द कन्क्लुजन’; दोन भागांनी वाढवलेलं गूढ आता संपणार

August 24, 2026 by admin Leave a Comment

अजय देवगणच्या बहुप्रतिक्षित 'दृश्यम 3' (Drishyam 3) या चित्रपटासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी आज (सोमवारी) सकाळी तिसऱ्या भागाची अधिकृत घोषणा केली आहे. आता हा चित्रपट 'दृश्यम: द कन्क्लुजन' या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नावावरूनच हा भाग विजय साळगावकर आणि त्याच्या कुटंबाच्या कथेला निर्णयाक वळण देणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

निर्मात्यांनी अजय देवगणचा एक पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या नावाची घोषणा केली. पोस्टरमध्ये अजय देवगणचा चेहरा क्लोजअपमध्ये दाखवण्यात आला आहे. त्यावर 'मेरा सच मेरा सही सिर्फ मेरी फॅमिली है' अशी टॅगलाइन आहे. अजयनेही ही पोस्ट शेअर करत कुटुंबच आयुष्यात सर्वकाही असल्याचं सांगितलं आहे.

'दृश्यम: द कन्क्लुजन' हा चित्रपट येत्या 2 ऑक्टोबर 2026 रोजी चित्रपटगृहाच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत तब्बू श्रिया सिरन इशिता दत्त प्रकाश राज जयदीप अहलावत आणि रजत कपूर यांच्या भूमिका आहेत.

'दृश्यम: द कन्क्लुजन' हा चित्रपट येत्या 2 ऑक्टोबर 2026 रोजी चित्रपटगृहाच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत तब्बू, श्रिया सिरन, इशिता दत्त, प्रकाश राज, जयदीप अहलावत आणि रजत कपूर यांच्या भूमिका आहेत.

'दृश्यम'च्या पहिल्या भागापासूनच विजय साळगावकर त्याच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी परिस्थितीचा सामना करताना दिसला. एका धक्कादायक घटनेनंतर त्याच्या कुटुंबाला कायद्याच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी त्याने आखलेली योजना प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. दुसऱ्या भागातही या कुटुंबावर भूतकाळाची सावली कायम राहिली आणि अनेक दडलेली रहस्ये पुन्हा समोर येण्याची शक्यता निर्माण झाली.

आता तिसऱ्या भागात 'द कन्क्लुजन' या नावामुळे विजय आणि त्याच्या कुटुंबाच्या या संघर्षाचा शेवट नेमका कसा होणार याची उत्सुकता वाढली आहे. विजय पुन्हा एकदा पोलिसांना चकवणार की यावेळी त्याचं सत्य समोर येणार हा मोठा प्रश्न आहे. या चित्रपटाचं शूटिंग डिसेंबरमध्ये सुरू झालं होतं. अजय देवगणच्या या फ्रँचाइजीला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याने तिसऱ्या भागाकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत.

आता तिसऱ्या भागात 'द कन्क्लुजन' या नावामुळे विजय आणि त्याच्या कुटुंबाच्या या संघर्षाचा शेवट नेमका कसा होणार, याची उत्सुकता वाढली आहे. विजय पुन्हा एकदा पोलिसांना चकवणार की यावेळी त्याचं सत्य समोर येणार, हा मोठा प्रश्न आहे. या चित्रपटाचं शूटिंग डिसेंबरमध्ये सुरू झालं होतं. अजय देवगणच्या या फ्रँचाइजीला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याने तिसऱ्या भागाकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • छिन्नविछिन्न अवस्थेत झुडपांमध्ये होता अभिनेत्रीचा मृतदेह, 24 तास पोत्यातच… ब्लीचिंग पावडरमुळे हत्येचं रहस्य समोर
  • अमराठी रिक्षाचालकाची मराठी रिक्षाचालकाला मारहाण, थेट मुजोरी..
  • GPay आहे का? रस्त्यावर भीक मागणाऱ्या चिमुकल्याला रितेश देशमुखचा सवाल; पापाराझीने दिले पैसे, आता शोधतोय त्याचा नंबर
  • 8th Pay Commission: एका झटक्यात 50 लाख कर्मचाऱ्यांची चांदी होणार, 18,000 असणारा बेसिक पगार थेट…किती वाढणार?
  • Nitesh Rane : ‘अंडी फेकली, लक्षात ठेवा ईद पण येतेय’, नितेश राणेंचा इशारा, माझगावमध्ये गणेश आगमन मिरवणुकीवर अंडी फेक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in