वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडला आणि वेस्ट इंडिजने पाकिस्तानला 90 धावांनी लोळवलं. या मालिकेत वेस्ट इंडिजने 1-0 ने आघाडी घेतली आहे. खरं तर या सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ विजयापासून एक पाऊल दूर होता. पाकिस्तानने 9 गडी गमावले होते. पण […]
Archives for July 2026
Devendra Fadnavis | जात प्रमाणपत्र मागितलं की मिळतं!; मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर फडणवीसांचं मोठं विधान
राज्यातील मराठा आरक्षण, जात प्रमाणपत्र वितरण आणि नागपूरमधील पूरस्थिती या मुद्द्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजाच्या जात प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करणाऱ्या पात्र नागरिकांना प्रमाणपत्र दिले जात असून, […]
Sanjay Dutt: संजूबाबाची रिहॅब सेंटरमधील ‘ती’ 2 वर्ष, बाथरुममध्ये असं काय घडलेलं ज्यामुळे प्रचंड घाबरलेला अभिनेता
Sanjay Dutt: अभिनेता संजय दत्त याचं आयुष्य कधीचा साधं राहिलेलं नाही. अभिनेत्याच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले, ज्यामुळे देशात खळबळ उडाली. म्हणूनच दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी संजूबाबाच्या आयुष्यावर आधारित सिनेमा बनवण्याचा निर्णय घेताला. सिनेमात संजय याच्या आयुष्यात अमली पदार्थ, बंदुका, तुरुंगवास, प्रेमसंबंध आणि पालकांसोबतचे गुंतागुंतीचे नाते अशा अनेक गोष्टींचा खुलासा करण्यात आला… एवढंच नाही तर, एका […]
EPFO: बँक अकाउंटमध्ये क्लेम न करताच येतील PF चे पैसे! सरकार सुरू करतेय आता नवी सुविधा
बँका, एलआयसी आणि ईपीएफओमध्ये हजारो कोटी रुपये क्लेम न करता पडून आहेत आणि ही रक्कम दरवर्षी वाढत आहे. पण आता, ईपीएफओने ही रक्कम तिच्या हक्कदार लाभार्थ्यांना परत करण्याचा एक मार्ग शोधला आहे. खरं तर, 1,00,000 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या निष्क्रिय पीएफ निधीची रक्कम कोणत्याही ऑफलाइन किंवा ऑनलाइन क्लेमशिवाय थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल. या […]
लाजच काढली… कंगना रणौतच्या गटार छाप वक्तव्यावर सोनू सूद संतापला
सध्या अभिनेत्री कंगना रणौत ही चांगलीच चर्चेत आहे. तिने हिंदू तरुणींवर केलेल्या वक्तव्यावरुन नव्या वादाला तोंड फुटले आहे. आताच्या पिढीमधील हिंदू तरुणीया गटार छाप आहेत, ड्रग्ज घेणे, दारू पिणे आणि अनेक लोकांशी शारीरिक संबंध आहेत असे कंगना म्हणाली. त्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. आता यावर बॉलिवूडचा सुपरहिरो म्हणून ओळख असलेला अभिनेता सोनू सूद […]
Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वेला धुतल्याचं फळ मिळालं, वैभवला थेट आयसीसीकडून मिळाली गुड न्यूज
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात नुकतीच मालिका पार पडली. जी भारतीय संघाने जिंकली. या मालिकेत विशेष लक्ष हे वैभव सूर्यवंशीवर होते. कारण मागील दोन मालिकेत त्याला विशेष कामगिरी करता आलेली नव्हती. वैभवने झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत दमदार कमबॅक केला. वैभवने या मालिकेत एकूण 151 धावा केल्या. हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध भारताने नुकत्याच जिंकलेल्या 3-0 मालिका सामन्यादरम्यान, सूर्यवंशीने 50.33 च्या […]