अभिनेत्री पलक तिवारी कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता देखील पलक हिने काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये अभिनेत्रीने फिरण्याचे फोटो पोस्ट केले आहे. सध्या पलक हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पलक हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. पलक कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट […]
Archives for July 2026
सोहैलच्या मुलाचं नाव असतं ‘राम खान’; पण का तयार नव्हती पूर्व पत्नी सीमा? स्वत:चं सांगितलं कारण
प्राइम व्हिडीओवरील ‘अलायन्स’ या शोमधून अभिनेता सोहैल खानची पूर्व पत्नी सीमा सजदेह नुकतीच बाहेर पडली. या शोमध्ये दोघांमधील मैत्री विशेष चर्चेत राहिली. घटस्फोटानंतरही दोघं या शोमध्ये एकमेकांना पाठिंबा देताना आणि एकमेकांची काळजी घेताना दिसले. या शोमध्ये सोहैलने त्यांच्या मोठ्या मुलाचं नाव निर्वाण का ठेवलं, याविषयीचा खुलासा केला होता. इतकंच नव्हे तर मुलाचं नाव राम असं […]
बापरे! तब्बल 7000 विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह, धक्कादायक रिपोर्टने एकच खळबळ
Karnataka College Students HIV Positive : देशात एचआयव्ही आणि एड्स संदर्भात सरकारकडून जनजागृती केली जाते. एड्स हा आजार संसर्गजन्य नसला तरीही तो आजार एकदा जडला की त्याला समूळ नष्ट करता येत नाही. म्हणूनच या आजारापासून दूर राहायचे असेल तर प्रतिबंधात्मक उपाय हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचे बोलले जाते. एड्सला थोपवण्यासाठी सरकारी पातळीवर अनेक उपक्रम राबवले जात […]
पांढरा भात खाल्ल्यानं वजन वाढतं असं नाही, तज्ज्ञांकडून जाणून घ्या लठ्ठपणाचं मुख्य कारण काय?
भारतात भात खाणाऱ्यांचं प्रमाण फार मोठं आहे. सर्वात महत्त्वाचं तर अनेक जण पोळी, भाकरी खात नाहीत त्यांना भात लागतोच. त्याशिवाय अनेकांना पोट भरल्यासारखं वाटत नाही. अनेकांना भाताशिवाय जेवण अपूर्ण वाटतं. डाळ, भाज्या, चिकन किंवा इतर पदार्थांसोबत पांढऱ्या भाताची चव सर्वांनाच आवडते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून एका प्रश्नावर वारंवार चर्चा होत आहे की, पांढरा भात खाल्ल्याने […]
कंगना राणावत हिची मोठी पलटी, अगोदर वादग्रस्त विधान, आता थेट म्हटले, मी सर्वांबद्दल..
कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतर मंतर येथे मोठे आंदोलन केले. या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. आंदोलन संपून काही दिवसच होत नाहीत, तोवरच आता पुन्हा मोठा इशारा दिला. पुन्हा एकदा अभिजीत दिपके आंदोलनाच्या तयारीत आहेत. तसा त्यांनी सरकारला मोठा इशारा दिला. सरकारने लवकर निर्णय घेतला नाही तर आम्ही आंदोलन करू असा […]
IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य, हॉस्टेलच्या खोलीत आढळला मृतदेत, मोबाईल चॅटमधून धक्कादायक खुलासा
देशातील अत्यंत प्रतिष्ठित संस्थांपैकी एक असलेल्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (IIT) बॉम्बेमधून अत्यंत दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. संस्थेच्या हॉस्टेल परिसरातील आपल्या खोलीत पंख्याला गळफास घेऊन एका दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. विद्यार्थ्याच्या आत्महत्येची माहिती समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. तर हॉस्टेल परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 29 जुलै 2026 […]