‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. गेल्या 18 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 28 जुलै 2026 रोजी ‘तारक मेहता..’ या मालिकेला 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त निर्मात्यांनी खास पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती. गेल्या अठरा वर्षांत या मालिकेतून काही कलाकार […]
Archives for July 2026
हिंदूंनी किती मुलं जन्माला घालावीत? योजनेवरून केजरीवाल यांचा खोचक टोला
आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर सडकून टीका केली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यांमध्ये विसंगती असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे. दोघांच्या वक्तव्यांमुळे आता हिंदूंमध्ये किती मुलं जन्माला घालावीत याबद्दल संभ्रम निर्माण होत असल्याचा […]
Rahul Gandhi | स्टुडंट, इडियट, अंधभक्त… राहुल गांधींच्या एका वक्तव्याने सभागृहात प्रचंड गदारोळ
लोकसभेत अँटी पेपर लीक दुरुस्ती विधेयकावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भाषणामुळे सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांशी झालेल्या संवादाचा संदर्भ देताना राहुल गांधी यांनी केलेल्या एका विधानावर सत्ताधारी सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला. भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी झालेल्या चर्चेचा उल्लेख करत “स्टुडंट, इडियट आणि अंधभक्त” अशा तीन प्रकारांचा संदर्भ […]
पाकिस्तानची कसोटी फॉर्मेटमध्ये पुरती लाज निघाली, सगळं काही पुराव्यानिशी समोर आलं
पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजने पाकिस्तानला धोबीपछाड दिला. खरं तर पाकिस्तानसमोर विजयासाठी 211 धावांचं सोपं आव्हान होतं. पण हे लक्ष्य गाठताना 90 धावांनी पराभव झाला. (Photo: PTI) पाकिस्तानने फक्त हा सामना गमावला असं नाही. तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेतून पत्ता कट झाला […]
Photo | कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रमाणपत्रावरील छायाचित्रांमुळे आणि त्याच्या स्वरूपामुळे विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वेळोवेळी योजनेबाबत माहिती देत लाभार्थ्यांना […]
बॉलिवूडमध्ये आयटम साँगची सुरुवात कधी झाली? एका मराठमोळ्या अभिनेत्रीने बदलले संपूर्ण चित्र
ऊ अंटावा, सामी, मुन्नी बदनाम, शीला की जवानी, लैला मैं लैला, दाबिड़ी दबीड़ी, शरारत… ही काही अशी गाणी आहेत ज्यांचा चित्रपटातील कथेशी काहीही संबंध नव्हता, पण ते चित्रपटात एका महत्त्वाच्या टप्प्यावर जोडले गेले आणि मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाल्यावर सर्वांच्या ओठावर आले. आज चित्रपटाचा सर्वात महत्त्वाचा मसाला बनलेल्या या स्पेशल गाण्यांची सुरुवात कुठून झाली? चित्रपटांमधील आयटम […]