• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पाकिस्तानची कसोटी फॉर्मेटमध्ये पुरती लाज निघाली, सगळं काही पुराव्यानिशी समोर आलं

July 29, 2026 by admin Leave a Comment

पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजने पाकिस्तानला धोबीपछाड दिला. खरं तर पाकिस्तानसमोर विजयासाठी 211 धावांचं सोपं आव्हान होतं. पण हे लक्ष्य गाठताना 90 धावांनी पराभव झाला. (Photo: PTI)

पाकिस्तानने फक्त हा सामना गमावला असं नाही. तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेतून पत्ता कट झाला आहे. गुणतालिकेत सर्वात खालच्या क्रमांकवर असून आता अंतिम फेरीचं स्वप्न भंगलं आहे. म्हणजे आता येथून पुढे विजयी ट्रॅकवर परतले तरी अंतिम फेरी गाठणं कठीण आहे. (Photo: PTI)

पाकिस्तानचा संघ सध्याच्या संघापैकी कसोटीतील सर्वात सुमार संघ आहे. त्याला कारणही तसंच आहे. पाकिस्तानने मागच्या 17 कसोटी सामन्यात सुमार कामगिरी केली आहे. पाकिस्तानचा जय पराजयाचा गुणांकन खूपच खराब आहे. (Photo: PTI)

पाकिस्तानने मागच्या 17 कसोटी सामन्यांपैकी फक्त तीन सामन्यात विजय मिळवला आहे. तर 13 कसोटी सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. एक सामना ड्रॉ झाला. त्यामुळे विजयाचं गुणांकन फक्त 0.23  इतकं आहे. (Photo: PTI)

पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना 2 ऑगस्टपासून आहे. मालिका वाचवण्यासाठी पाकिस्तानला हा सामना जिंकणं भाग आहे. हा सामना ड्रॉ जरी झाला तरी वेस्ट इंडिज मालिका खिशात घालेल. वेस्ट इंडिजने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. (Photo: PTI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in