नीट पेपर फुटीच्या घटनेनंतर संपूर्ण देशभरात वातावरण चांगलंच तापलं होतं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीच्या वतीने मोठं आंदोलन उभारण्यात आलं. संसदेवर मोर्चा काढाण्यात आला, त्यानंतर अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, दरम्यान या सर्व घडामोडी घडल्यानंतर आता लोसभेमध्ये सरकारच्या वतीने परीक्षा सुधारणा विधेयक मांडण्यात आलं होतं. हे बिल लोसभेत मंजूर झालं […]
Archives for July 2026
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मर्डर केला…संसदेत एकच गोंधळ, भाजपा नेत्याच्या विधानाने मोठी खळबळ!
Rahul Gandhi Vs Kiren Rijiju : यंदाचे संसदेचे पावसाळी अधिवेशन चांगलेच वादळी ठरत आहे. सीजेपीच्या 20 जुलै रोजीच्या आंदोलनात पोलीस तसेच सुरक्षा जवानांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार, पॅलेट गनचा मारा केल्याने विरोधक चांगलेच संतापले आहेत. आज (29 जुलै) याच लाठीमारावर चर्चा झाली. यावेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांचे नाव घेत गंभीर […]
मोठी बातमी! बीकॉम प्रमाणपत्रांमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप, पुण्यात वातावरण तापलं, एनएसयूआयच्या वतीने जोरदार आंदोलन
पुणे विद्यापीठामध्ये एनएसयूआयच्या वतीने जोरदार आंदोलन सुरू आहे. बी कॉम पदवी प्रमाणपत्रामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तसेच आंदोलक पुणे विद्यापीठाच्या गेटवर देखील चढल्याचं पहायला मिळालं. तीन लाख रुपयांमध्ये बी कॉमची डिग्री दिली जात असल्याचा आरोप आंदोलकांकडून यावेळी करण्यात आला आहे. आम्ही देखील इथे पैसे देण्यासाठी आलो आहोत, […]
मेनोपॉजवर बोलताच फसला अभिनेता, गौहर खानने सर्वांसमोरच काढली इज्जत
Gauahar Khan Nikhil Chinapa Controversy : ‘अलायन्स’ या बहुचर्चित रिॲलिटी शोमधील स्पर्धा फक्त शोपुरती मर्यादित राहिलेली नाही तर त्याची सोशल मीडियावरही जबरदस्त चर्चा होत आहे. अभिनेत्री गौहर खान आणि स्पर्धक निखिल चिनप्पा यांच्यातील शाब्दिक वाद सध्या खूप चर्चेत आहे. गौहरने एका विषयावर मत व्यक्त केल्यावर, निखिलने तिच्या मतचा संबंध मेनोपॉजशी जोडणारं विधान केलं. ते ऐकून […]
Abhijeet Dipke : …तर आता थेट सरकार बदलू, संभाजीनगरात येताच अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; सरकार पुन्हा टेन्शनमध्ये!
कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपीचे दिललीतील आंदोलन संपलेले आहे. या आंदोलनातील प्रमुख चेहरे आता आपापल्या घरी परतत आहेत. सीजेपीचे संस्थापक आणि हे आंदोलन उचलून धरणारे अभिजीत दीपके हेदेखील त्यांच्या छत्रपती संभाजीनगर या शहरात पोहोचले आहेत. संभाजीनगरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. ते विमानतळावर पोहोचताच त्यांच्या गळ्यात पुष्पहार टाकून त्यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. यावेळी दीपके […]
राष्ट्रवादीत घडामोडींना वेग, दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; मोठी अपडेट काय?
राज्यात सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. अशातच आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा. Source link