
अभिनेत्री पलक तिवारी कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता देखील पलक हिने काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये अभिनेत्रीने फिरण्याचे फोटो पोस्ट केले आहे. सध्या पलक हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पलक हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. पलक कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते आता देखील तिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केली आहेत.
पलक हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. पण अभिनेत्रीला अद्याप प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून स्वतःचं स्थान भक्कम करता आलं नाही.
पलक तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. पलक अभिनेता सैफ अली खान याचा मुलगा इब्राहिम अली खान याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं.
सोशल मीडियावर पलक कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.




Leave a Reply