नवी दिल्ली, दि 7: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत नर्मदा प्रकल्पाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आज सायंकाळी झालेल्या महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या महत्वपूर्ण बैठकीत 20 वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटला असून महाराष्ट्राला दहा टीएमसी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या पाण्यापैकी पाच टीएमसी […]
Archives for July 2026
माधुरी दीक्षितचे प्रचंड वादग्रस्त 3 चित्रपट, झालेली बंदीची मागणी, तरीही ठरले सुपरहिट, शेवटचा तर…
बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने 1984 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अबोध’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. अनेक सुपरहिट चित्रपटांमधून तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. उत्कृष्ट अभिनय, मोहक नृत्य आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे माधुरीने बॉलिवूडमध्ये वेगळे स्थान निर्माण केले. मात्र, तिच्या कारकिर्दीत काही असे चित्रपटही आले, जे प्रदर्शित होण्यापूर्वी किंवा प्रदर्शित […]
भारत मित्र मित्र करत बसला, थेट बांगलादेशाने लावली वाट, भारताचा विश्वासघात, थेट जम्मू आणि काश्मीर..
बांगलादेशची राजस्थानी ढाका येथे आंतरराष्ट्रीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले. या सेमिनारमध्ये भारतही सहभागी झाला. मात्र, यादरम्यान बांगलादेशाने असे काही केले की, मोठा वाद उभा राहिला. भारताने थेट संताप व्यक्त केला. भारताच्या दुखत्या नसवर बांगलादेशाने थेट हात ठेवले. ज्यानंतर भारताचे एक राैद्ररूप बघायला मिळाले. या आंतरराष्ट्रीय सेमिनार दरम्यान एका प्रेजेंटेशनवेळी चक्क काश्मीर पाकिस्तानमध्ये दाखवण्यात आले. थेट […]
बँक हमीपत्रांवर आता स्वतंत्र प्रवर्गानुसार मुद्रांक शुल्क, महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात महत्त्वाचे बदल
मुंबई, दि. 7 : राज्यातील वाणिज्यिक व्यवहार, शासकीय करार आणि पायाभूत प्रकल्पांमधील बँक हमीपत्रांच्या मुद्रांक शुल्काबाबतचे जुने जाचक नियम बदलण्यात आले आहेत. बँक हमीपत्रावर आता स्वतंत्र प्रवर्गानुसार मुद्रांक शुल्क आकारण्यात येणार असून, महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम (1958) मध्ये सुधारणा करणारे महत्त्वपूर्ण विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आले. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधेयक मांडले. पूर्वी काय […]
श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद येताच पंजाब किंग्सच्या खेळाडूंची चांदी, इतक्या खेळाडूंची संघात एन्ट्री
श्रेयस अय्यरच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्याच्याकडे नेतृत्व आल्यानंतर एक एक पंजाब किंग्सच्या खेळाडूंची संघात एन्ट्री होताना दिसत आहे. त्यांची संघात निवड होताना दिसत आहे. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. त्यातही पंजाब किंग्सच्या दोन खेळाडूंची एन्ट्री झाली आहे. (Photo: PTI) झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारताच्या टी20 संघाची घोषणा नुकतीच झाली आहे. या […]
पहिल्यांदाच गोल्ड लोन घेताय? बँकेत जाण्यापूर्वी ‘या’ 4 गोष्टी लक्षात ठेवा
गोल्ड लोन घेताना सोन्याची शुद्धता, व्याजदर आणि कर्जाची परतफेड करण्याचे पर्याय या गोष्टींवर लक्ष देणे खूप महत्त्वाचे असते. देशातील विविध बँका सोन्याच्या बदल्यात कर्ज देण्यासाठी वेगवेगळ्या अटी लागू करतात. त्यामुळे बँकेत अर्ज करण्यापूर्वी कोणत्या 4 गोष्टींची काळजी घ्यावी, याची सविस्तर माहिती प्रत्येक ग्राहकाने समजून घेतली पाहिजे. अचानक कोणालाही कधीही पैशांची गरज भासू शकते. अशा परिस्थितीत […]