• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च पुरस्कार, ‘बिंटांग आदिपूर्णा रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया’ चा किताब, व्यापाराला नवीन दिशा, पूर्वेत भारताचा मोठा दबदबा

July 7, 2026 by admin Leave a Comment

PM Narendra Modis visit to Indonesia: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी तीन दिवसांच्या इंडोनेशियाच्या दौऱ्यावर पोहचले. 6 ते 8 जुलैच्या या दौऱ्यात दोन्ही देशातील जुन्या संबंधांना पुन्हा उजाळा मिळेलच. पण व्यापारी आणि इतर अनेक मुद्दांवर नवीन करार होतील. मे 2018 मध्ये भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीवर एकमत झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच भारतीय […]

Filed Under: india

देवशयनी एकादशीनंतर 4 महिन्यांसाठी शुभ आणि मंगल कार्ये थांबणार,पुन्हा कधी होणार सुरू ?

July 7, 2026 by admin Leave a Comment

सनातन धर्मात हे चार महिने अत्यंत विशेष मानले जातात, ज्या दरम्यान विश्वाचे रक्षक भगवान विष्णू सांसारिक जबाबदाऱ्यांपासून स्वतःला मुक्त करून योगिक निद्रेत प्रवेश करतात. धर्मग्रंथांमध्ये या महिन्यांचा उल्लेख चातुर्मास म्हणून केला जातो. हा काळ आत्मसंयम आणि शरणागती, भक्ती आणि उपासना, आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक प्रगतीचा काळ मानला जातो. या चार महिन्यांत कोणतेही शुभ कार्य केले जात […]

Filed Under: lifestyle

Mumbai Rain Update : मुंबईत उधाणलेल्या समुद्रात अजब घडलं, अचानक समोर आलं गूढ जहाज, मध्ये नेमकं काय? सस्पेन्स वाढला!

July 7, 2026 by admin Leave a Comment

Suspicious Ship Found In Mumbai Ocean : सध्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. यात मुंबईही सुटलेली नाही. मुंबई, उपनगरात अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले. अजूनही लोकलची व्यवस्था सुरळीत झालेली नाही. पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वेच्या गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे लोकांना पाऊसधारांसोबतच लोकलच्या दिरंगाईचाही सामना करावा लागत आहेत. सध्याचे हवामान लक्षात घेता प्रशासनाने समुद्राजवळ बसण्यास मनाई […]

Filed Under: india

संजू सॅमसनने स्वत:च पायावर मारून घेतला धोंडा? टीममधून वगळल्याच्या प्रकरणानंतर ट्वीस्ट

July 7, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंड यांच्यातील झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यातून संजू सॅमसनला वगळल्याने बराच गोंधळ उडाला. संजू सॅमसनला अचानक टीम बाहेर बसवल्याने टीकेची झोड उठली. त्यामुळे कर्णधार श्रेयस अय्यर आणि प्रशिक्षक गौतम गंभीर रडारवर आले. आता या प्रकरणात आणखी एक ट्वीस्ट आला आहे. एका ताज्या रिपोर्टच्या दाव्यानुसार, मँचेस्टर टी20 सामन्यात संजू सॅमसनने स्वत:च न खेळण्याची इच्छा व्यक्त […]

Filed Under: cricket

मुंबईकरांसाठी पहिलो गोड बातमी… चिंतेचे ढग दूर, विहार तलाव ओसंडून वाहतोय

July 7, 2026 by admin Leave a Comment

पावसाने ओढ दिल्याने मुंबईकरांवर भीषण पाणी टंचाईचे ढग जमा झाले होते. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली होती. पण हे चिंतेचे ढग आता दूर झाले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी एक असलेला विहार तलाव दुथडी भरून वाहू लागला आहे. आज रात्री 9 वाजताच तलाव भरला. तलाव क्षेत्र परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने हा तलाव भरून वाहू लागला […]

Filed Under: Latest News

‘चोली के पीछे क्या है’ गाण्यापेक्षा विचित्र गाणं, ज्याचे शब्द ऐकून तुम्हाला येईल राग

July 7, 2026 by admin Leave a Comment

सुमारे 71 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार ‘श्री 420’ या चित्रपटातील ‘इचक दाना बीचक दाना’ हे गाणे आजही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या ओठांवर आहे. मनोरंजनासोबतच विचार करायला लावणारी तीन मजेदार कोडी या गाण्यात गुंफण्यात आली आहेत. अनार, मिरची आणि भुट्टा यांच्याशी संबंधित ही कोडी या गाण्याला हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर क्लासिक बनवतात. जुन्या हिंदी चित्रपटांतील गाण्यांचे […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 582
  • Page 583
  • Page 584
  • Page 585
  • Page 586
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in