अभिनेत्री पूजा भट्टने वडिल महेश भट्ट यांच्या 'डॅडी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. अलीकडेच पूजा भट्टने एका मुलाखतीत सांगितलं की, डॅडी फ्लॉप झाल्यानंतर तिने चित्रपटांमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला होता. पूजा भट्ट म्हणाली की, वडिलांनी त्यावेळी मला 'आशिकी' चित्रपटासाठी विचारलं होतं. पण मीच तो चित्रपट रिजेक्ट केला. बॉयफ्रेंडमुळे 'आशिकी'चित्रपट मी रिजेक्ट केला होता. या बद्दल […]
Archives for July 2026
राजकारणातील चाणाक्यांना मोठा झटका; पोटनिवडणुकीत माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षाने तगडा उमेदवार उतरवला
बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीला नवं वळण मिळालं आहे. या पोटनिवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाने सोमवारी रेखा गुप्ता यांनी उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे राष्ट्रीय जनता दलातून रिंगणात नेमकं कोण उतरणार, हे स्पष्ट झालं आहे. एकीकडे राष्ट्रीय जनता दलाचे वरिष्ठ नेते हे जनसुराज पक्षाचे प्रमुख, राजकारणातील चाणाक्य मानले जाणारे प्रशांत किशोर यांना पाठिंबा जाहीर करण्याची चर्चा होती. […]
महाराष्ट्राला पावसाने झोडपलं, 5 जणांचा मृत्यू, अनेक ठिकाणी कोसळधारा सुरूच!
Jalgaon Rain Update : सध्या राज्यात पावसाने थैमान घातले आहे. कोकण किनारपट्टी, नाशिक, पुणे, पश्चिम महाराष्ट्र तसेच मुंबई आणि मुंबईच्या उपनगरांत सगळीकडे पाऊसच पाऊस आहे. मुंबईत अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. उपनगरातील काही भागात तर मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली लोकलची सेवा बंद ठेवण्यात आली आहे. या सर्व परिस्थितीमुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत. पश्चिम […]
टीम इंडियाचा नवा हेड कोच; इंग्लंड मालिकेनंतर गौतम गंभीर नसणार! हा दिग्गज सांभाळणार धुरा
भारतीय क्रिकेट संघाचे एका पाठोपाठ एक आंतरराष्ट्रीय दौरे सुरू आहेत. एक दौरा संपला की लगेच दुसरा दौऱ्याची तयारी असं सुरू आहे. आता इंग्लंडविरुद्धची टी20 मालिका सुरू आहे. असं असताना झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 मालिकेची तयारी सुरू झाली आहे. पुढच्या महिन्यात टीम इंडिया कसोटी मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे धडाधड मालिकांची रेलचेल सुरू आहे. असं असताना टीम […]
IND vs ENG : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पराभवाचा चौकार, तिसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडिया पुन्हा फेल
भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडिया पुन्हा फेल गेली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात चौथा पराभव सहन करावा लागला आहे. संघाची धुरा हाती घेतल्यापासून टीम इंडिया पराभवाचं तोंड पाहात आहे. आयर्लंडविरुद्धची मालिका 0-2ने गमावल्यानंतर इंग्लंडमध्येही हाराकिरी सुरूच आहे. पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना खूपच महत्त्वाचा होता. हा सामना गमावल्याने आता मालिका गमवण्याची […]
लता मंगेशकरांनी नाकारलं पण आशा भोसलेंनी दिला आवाज, घेतली 5 पट अधिक फी, गाणं बनलं सुपरहिट
1964 साली प्रदर्शित झालेल्या 'राजकुमार' या चित्रपटातील एका गाण्याची रंजक कहाणी आजही चर्चेत आहे. या चित्रपटातील 'दिलरुबा दिल पे तू ये सितम किए जा' हे गाणे सुरुवातीला लता मंगेशकर यांना गाण्यासाठी देण्यात आले होते. मात्र गाण्याचे बोल आणि त्यातील सेंसुअल भाव पाहून त्यांनी ते गाण्यास नकार दिल्याचे सांगितले जाते. यानंतर संगीतकार 'शंकर-जयकिशन' यांनी आशा भोसले […]