फिफा विश्वचषक 2026 मध्ये स्पेन आणि पोर्तुगाल यांच्यात एक अत्यंत चुरशीचा सामना खेळला गेला. या रोमांचक सामन्यात स्पेनने पोर्तुगालचा 1-0 ने पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले. या पराभवामुळे पोर्तुगालचा महान कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विश्वचषक ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले. दोन्ही संघांना बचावफळी भेदण्यासाठी संघर्ष करावा लागला, परंतु अतिरिक्त वेळेच्या पहिल्याच मिनिटात स्पेनचा बदली […]
Archives for July 2026
सावधान! E20 पेट्रोलमुळे खरंच खराब होऊ शकते तुमची कार? ARAI च्या रिपोर्टमधून समोर आलं धक्कादायक सत्य
रिपोर्टनुसार, ज्या जुन्या कार केवळ E10 पेट्रोलसाठी डिझाइन केल्या आहेत, त्यांच्या फ्युएल सिस्टममधील रबरचे पाईप आणि पार्ट्स E20 पेट्रोलमुळे वेळेनुसार खराब होऊ शकतात. दिलासादायक बाब म्हणजे गाड्यांचे धातूचे (Metal) पार्ट्स आणि टू-व्हीलर्सना या इंधनामुळे कोणतीही मोठी समस्या निर्माण होत नसल्याचे या चाचणीत स्पष्ट झाले आहे. देशभरात E20 पेट्रोलवरून गदारोळ सुरू आहे. अनेक वाहनमालक यामुळे नुकसान […]
माझ्या नवऱ्याने 50 अफेअर करू दे, तुझ्या बापाचं काय? ‘अंगुरी भाभी’वर भडकली गोविंदाची पत्नी
‘लॉक अप 2’ या टीव्हीच्या लोकप्रिय शोमध्ये आता ‘भाभीजी घर पर है’ फेम शिल्पा शिंदेची एण्ट्री झाली आहे. लॉक अपमध्ये येताच शिल्पाने सर्वांवरच निशाणा साधण्यास सुरुवात केली. मात्र तिने अभिनेता गोविंदाबद्दल केलेलं वक्तव्य ऐकताच त्याची पत्नी सुनीता अहुजा भडकली. शिल्पा शिंदे तिच्या आक्रमकपणामुळे चर्चेत आली आहे. शोमध्ये तिला सुनीताकडून चांगली टक्कर मिळत आहे. गोविंदाचं नाव […]
Maharashtra, Mumbai Rains News LIVE: 8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागात पावसात घट होण्याचा अंदाज
अतिवृष्टीमुळे काल दिवसभर ठप्प असलेली लोकल सेवा आज सकाळपासून सुरू झाली आहे. नालासोपार, वसई इथं रेल्वे ट्रॅकवर काही प्रमाणात पाणी असल्याने लोकल १५ ते २० मिनिट उशिराने धावत आहेत. पश्चिम रेल्वेचे मुख्य माहिती अधिकारी जॉर्ज वर्गीस यांनी याबाबतची माहिती दिली आहे. तर कल्याण-डोंबिवलीत पावसाने काही काळासाठी विश्रांती घेतल्याचं पहायला मिळतंय. मात्र ढगाळ वातावरण कायम आहे. […]
दररोज चालण्याचे मिनिटांनुसार काय होतात फायदे ? हे जाणून घ्या…
केवळ एक मिनिटे चालल्याने शरीरातील रक्तप्रवाह वाढतो. दररोज चालल्याने पायातील स्नायूंची हालचाल होते. रक्तपायांकडे वाहू लागते. 5 मिनिटे चालल्यानंतर मूड चांगला होतो. जर तुम्ही तणावात असाल तर सकाळची हवा आणि निसर्ग पाहून तुमचा मूड एकदम फ्रेश होतो. 10 मिनिटे चालल्यानंतर कॉर्टिसोलची पातळी खाली येते.कॉर्टिसोलची पातळी खाली गेल्याने तणाव कमी होण्यास मदत होते. 15 मिनिटे चालल्यानंतर […]
Suryakumar Yadav: भारतीय संघातील बदलावर सूर्याभाऊची पोस्ट; रागाच्या भरात सगळं बोलून टाकलं; विधानाची जोरदार चर्चा
भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 मालिका सुरु आहे. भारतीय संघाचे टी-20 मधील प्रदर्शन हे खरोखरच कौतुकास्पद होते पण ते टी-20 विश्वचषकापूर्ती. यानंतर भारतीय संघाचे प्रदर्शन काही चांगले राहिलेले नाही. आयर्लंडविरुद्ध भारतीय संघाची कामगिरी चांगली राहिलेली नाही. दुबळ्या आयर्लंडविरुद्ध भारतीय संघाने टी-20 मालिका गमावली, आता भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध मालिका खेळत आहे. या मालिकेत अनेक बदल पाहायला […]