अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरने पटकथालेखक रोहन ठक्करशी लग्न केलं आहे. मुंबईतील ताज लँड्स अँड या पंचतारांकित हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. पटकथालेखनाच्या विश्वात आपली वेगळ ओळख निर्माण केलेल्या रोहनचं कनेक्शन करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनशीही आहे. रोहन ठक्कर हा पटकथालेखक असून तो करण जोहरच्या 'धर्माटिक एंटरटेन्मेंट' कंपनीत फ्रिलान्स लेखक म्हणून काम करतोय. या कंपनीने […]
Archives for July 2026
EPFO Interest : 8 कोटी PF खातेदारांसाठी गुड न्यूज; खात्यात व्याज कधी जमा होणार? माहिती आली समोर
8 कोटी PF खातेदारांसाठी खुशखबर हाती आली आहे. EPFO सदस्यांच्या पीएफ खात्यात वाढ होणार आहे. ईपीएफओ सदस्यांच्या खात्यात 8.25 टक्के जमा करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सिस्टम अपग्रेडमुळे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया अधिक जलद होण्याची शक्यता आहे. याबाबत सर्व कार्यालयांना सूचना देखील जारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच पीएफ व्याज खात्यात जमा होईल. EPFO ने प्रादेशिक […]
800 किलोचा बैल थेट मैदानात घुसला अन् थैमान घालू लागला; खेळाडूंच्या छातीत धस्स झालं, जीव वाचवण्यासाठी पळापळ; इंग्लंडमधील Video Viral
गेल्या काही वर्षांत क्रिकेटमध्ये अनेक व्यत्यय आले आहेत. पावसामुळे सामने थांबले आहेत, अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे सामने वेळेपूर्वीच संपवावे लागले आहेत. मधमाश्या, कुत्रे आणि अगदी सापांनीही खेळात अडथळा आणला आहे, पण इंग्लंडमधील नॉर्थ ईस्ट प्रीमियर लीगच्या एका सामन्यात अलीकडेच एक विशेष विचित्र घटना घडली, जेव्हा सुमारे 800 किलोग्रॅम वजनाचा एक बैल मैदानात घुसला आणि तिथून जायलाच तयार […]
गोव्यात रेंटवर महिंद्रा थार मिळणे होणार बंद? सातत्याने होणाऱ्या अपघातांनंतर राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये
गोव्याचे परिवहन मंत्री मौविन गोडिन्हो यांनी सांगितले की, महिंद्रा थार कारशी संबंधित सतत होणारे अपघात आणि ट्रॅफिकच्या नियमांचे उल्लंघन याबद्दल स्थानिक लोकांकडून अनेक तक्रारी येत आहेत. याच वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत, पर्यटकांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकार रेंटल थारवर निर्बंध घालण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही महिन्यांत महिंद्रा थारच्या रस्ते अपघातांच्या मालिकेनंतर गोवा सरकार कठोर […]
‘सनई चौघडे’मध्ये मोठा ट्विस्ट; जयला होणार चुकीचा पश्चात्ताप, शरुला आणणार परत
झी मराठी वाहिनीवरील ‘सनई चौघडे’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. या मालिकेत आता कथेला नवं वळण मिळणार आहे. गैरसमज, नात्यांतील तणाव आणि त्यातून होणारी जाणीव यामुळे मालिकेत मोठे बदल घडताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. जेलमधून सुटल्यानंतर शरू जयसाठी स्वागताची तयारी करतेय. मात्र, आपल्या आयुष्यात घडलेल्या सर्व घटनांसाठी जय महिलांनाच जबाबदार धरतो. रागाच्या भरात तो […]
लग्झरी इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत 105 टक्क्यांची बंपर वाढ; बीएमडब्ल्यू-मर्सिडीजने मारली बाजी!
या नवीन सेल्स रिपोर्टने वाहन उद्योगाला मोठा दिलासा दिला असून BMW आणि मर्सिडीज-बेंझ सारख्या दिग्गज कंपन्यांनी यात बाजी मारली आहे. पर्यावरणपूरक आणि अत्याधुनिक फीचर्स असणाऱ्या या महागड्या गाड्यांची विक्री वाढल्याने, कोणत्या कंपनीने नेमक्या किती गाड्या विकल्या आणि बाजारावर कोणाचे वर्चस्व राहिले याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतीय बाजारात केवळ सामान्य इलेक्ट्रिक वाहनेच नव्हे तर कोट्यवधी […]