• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दररोज चालण्याचे मिनिटांनुसार काय होतात फायदे ? हे जाणून घ्या…

July 7, 2026 by admin Leave a Comment


केवळ एक मिनिटे चालल्याने शरीरातील रक्तप्रवाह वाढतो. दररोज चालल्याने पायातील स्नायूंची हालचाल होते. रक्तपायांकडे वाहू लागते. 5 मिनिटे चालल्यानंतर मूड चांगला होतो. जर तुम्ही तणावात असाल तर सकाळची हवा आणि निसर्ग पाहून तुमचा मूड एकदम फ्रेश होतो.

 10 मिनिटे चालल्यानंतर कॉर्टिसोलची पातळी खाली येते.कॉर्टिसोलची पातळी खाली गेल्याने तणाव कमी होण्यास मदत होते. 15 मिनिटे चालल्यानंतर ब्लड शुगर कमी होते. डायबिटीज आणि ब्लड प्रेशर हे आजार मानसिकतेशी देखील संबंधित असतात.

10 मिनिटे चालल्यानंतर कॉर्टिसोलची पातळी खाली येते.कॉर्टिसोलची पातळी खाली गेल्याने तणाव कमी होण्यास मदत होते. 15 मिनिटे चालल्यानंतर ब्लड शुगर कमी होते. डायबिटीज आणि ब्लड प्रेशर हे आजार मानसिकतेशी देखील संबंधित असतात.

30 मिनिटे चालल्यानंतर फॅट बर्न व्हायला सुरु होते. मात्र चालताना झपझप वेगाने पावले टाकल्याने अधिक चरबी बर्न होते. मात्र जर जास्त वय असेल तर झेपले तसे चालायला हवे.

30 मिनिटे चालल्यानंतर फॅट बर्न व्हायला सुरु होते. मात्र, चालताना झपझप वेगाने पावले टाकल्याने अधिक चरबी बर्न होते. मात्र, जर जास्त वय असेल तर झेपले तसे चालायला हवे.

60 मिनिटे चालल्यानंतर डोपामाईन वाढते. डोपामाईन एक 'हॅप्पी हार्मोन' म्हटले जाते. त्यामुळे मनुष्य आनंदी होतो आणि त्याची एकाग्रता वाढते. आहारात सफरचंद केळी आणि एव्हाकोडो समाविष्ट केल्यास ते नैसर्गिकरित्या वाढते. नियमित व्यायाम चांगली झोप आणि संगीत ऐकल्याने मनुष्य आनंदी रहातो.

60 मिनिटे चालल्यानंतर डोपामाईन वाढते. डोपामाईन एक 'हॅप्पी हार्मोन' म्हटले जाते. त्यामुळे मनुष्य आनंदी होतो आणि त्याची एकाग्रता वाढते. आहारात सफरचंद, केळी, आणि एव्हाकोडो समाविष्ट केल्यास ते नैसर्गिकरित्या वाढते. नियमित व्यायाम, चांगली झोप आणि संगीत ऐकल्याने मनुष्य आनंदी रहातो.

दररोज 10 हजार पावले चालणे आरोग्यासाठी चांगले असते. परंतू वयानुसार तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊन किती पावले चालायचे तू ठरवू शकता.रोज अर्धा तास चालल्याने देखील फायदे होतात.

दररोज 10 हजार पावले चालणे आरोग्यासाठी चांगले असते. परंतू वयानुसार तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊन किती पावले चालायचे तू ठरवू शकता.रोज अर्धा तास चालल्याने देखील फायदे होतात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी घसरण, पेट्रोल आणि डिझेल स्वस्त? जाणून घ्या आजचा भाव..
  • Horoscope Today 26th August 2026 : नशीब बदलण्याचे संकेत ! आज या राशींना मिळू शकतो मोठा फायदा; तुमची रास यात आहे का?
  • Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! सरकारने दिले रक्षाबंधनचे गिफ्ट, थेट खात्यात…
  • Bus Accident : भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस लोखंडी सळ्यांनी भरलेल्या कंटेनरमध्ये घुसली, 5 ठार 20 जखमी
  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in