Aadhaar DBT to Account: आधार कार्ड ओळखीचा वैध पुरावा ग्राह्य धरावा की नाही यावरून सतत वाद होतो. आता आधार कार्डचं तितकं अप्रुप राहिलं नाही. पण आधार आता केवळ पुराव्याचाच भार राहिला नाही तर व्यवहार करण्यासाठी एक महत्त्वाचा दुवा ठरत आहे. अनेक सरकारी योजनेचा फायदा घेण्यासाठी आधार कार्ड नोंद करणे गरजेचे असते. अनेक ठिकाणी आधार कार्डच्या […]
Archives for July 2026
या 3 प्रकारच्या लोकांना मदत करणे ठरू शकते घातक; आचार्य चाणक्यांनी दिला महत्त्वाचा सल्ला
भारतीय संस्कृतीत परोपकाराला सर्वोच्च धर्म मानले जाते. गरजूंची मदत करणे हे माणसाचे मोठे कर्तव्य समजले जाते. मात्र, आचार्य चाणक्य यांच्या मते प्रत्येकालाच विचार न करता मदत करणे योग्य नसते. काही व्यक्तींना केलेली मदत ही पुण्याऐवजी स्वतःसाठी अडचणी, आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रासाचे कारण ठरू शकते. चाणक्य यांच्या मते मूर्ख व्यक्तीला कितीही समजावले किंवा मदत केली […]
होम लोनसाठी या 5 बँका आहेत बेस्ट, जुलै 2026 मध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर
होम लोन घेण्यापूर्वी विविध बँकांच्या व्याजदरांची तुलना करणे अत्यंत आवश्यक असते, कारण यामुळे पैशांची मोठी बचत होते. सध्या देशातील काही सरकारी आणि खाजगी बँका ग्राहकांना चांगल्या व्याजदराची ऑफर देत आहेत. या प्रक्रियेत कोणत्या बँकांचा व्याजदर सर्वात कमी आहे, याची सविस्तर माहिती गृहकर्ज घेण्यापूर्वी जाणून घेणे फायदेशीर ठरेल. जवळपास प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे घर खरेदी करण्याचे स्वप्न […]
महेंद्रसिंह धोनी टिमसोबत का बसत नव्हता? अंबाती रायडूने सांगितली ड्रेसिंग रूममधील बातमी
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा 7 जुलैला 45वा वाढदिवस साजरा झाला. धोनीच्या या वाढदिवसी त्याचा जुना सहकारी अंबाती रायडू याने एक मोठा खुलासा केला आहे. (PHOTO CREDIT- GETTY) टी20 क्रिकेटमध्ये संपूर्ण संघ डगआऊटमध्ये म्हणजेच बाउंड्री लाईनजवळ बसून सामना पाहणं पसंत करतात. पण धोनी तिथे बसण्याऐवजी ड्रेसिंग रूमध्ये बसणं पसंत करतो. धोनीच्या या सवयीमागील गुपित अंबाती […]
मोठी बातमी! एका आमदाराची उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला दांडी, मोठं कारण आलं समोर
राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाबेह ठाकरे पक्षाला मोठे धक्के बसले असून 6 खासदारांनी पक्षाची साथ सोडली. त्यानंतर सचिन अहिर यांनीही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेतल्या होत्या. या सभांना चांगली गर्दीही […]
‘महाराष्ट्र एपिस्टिन फाईलल्स’ प्रकरण तापलं, आम्हाला हसू येतंय…, दीपाली सय्यद रुपाली चाकणकरांबद्दल नेमकं काय म्हणाल्या?
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण उजेडात आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. अशोक खरात याला अटक केल्यानंतर त्याचे एक एक काळे कारनामे समोर आले. दरम्यान आता अशोक खरात याच्यावर आधारीत महाराष्ट्र एपिस्टिन फाईल्स नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपाली सय्यद या रुपाली चाकणकर यांच्यावर आधारित पात्र साकारणार आहेत. मात्र या […]